Diva station Escalator Goes In Opposite Direction: एस्केलेटर आता मॉलपासून, रेल्वेस्टेशनपर्यंत कॉमन झालं आहे. एक काळ असा होता जेव्हा लोकांना याचं अप्रुप वाटायचं, पण आता मात्र ते सर्वांसाठी फारच कॉमन झालं आहे. ज्यामुळे जिने चढावे लागत नाही आणि त्यामुळे थकवा येत नाही. फक्त एक पाऊल टाकायचं आणि हे एस्केलेटर तुम्हाला वरच्या किंवा खालच्या मजल्यावर पोहोचवते.आपण सर्वांनीच तंत्रज्ञानाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवला आहे. आपल्याला जेवढ्या सुविधा मिळतील तेवढ्या नेहमी कमीच वाटतात.मात्र याच सुविधा कधी कधी आपल्या जिवावर बेतू शकतात. दिव्यातील रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा आज पन्हा चव्हाट्यावर आलेला दिसला. दिवा स्टेशनवर अचानक सरकता जिना अचानक उलटा फिरला अन् पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. दिवा स्टेशनवरील या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तुम्हीही दिवा स्टेशनवरील हा सरकता जिना वापरत असाल तर हा थरारक व्हिडीओ बघाच…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा