वसतिगृह(हॉस्टेल) एक अशी जागा आहे जिथे मुले त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण घालवतात. वास्तविक ही मुलं घरापासून दूर असलेल्या वसतिगृहात एकटेच राहतता. पण इथे भेटणारे लोक त्यांना आयुष्य कसे जगायचे हे शिकवते. मित्रांसह मौजमजेपासून ते भांडण आणि अनेक गोड-आंबट आठवणी, मुलांना या वसतिगृहामध्ये अनुभवता येतो. अनेक वेळा वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना सणासुदीत त्यांच्या घरीही जाता येत नाही. अशा परिस्थितीत ते वसतिगृहातच आपल्या कॉलेज किंवा शाळेतील कुटुंबांसह सण साजरे करतात. सध्या असाच एका हॉस्टेलमधील व्हिडिओ चर्चेत आला आहे. दिवाळीच्या निमित्ताने वसतिगृहात राहणारी काही मुले घरी न गेल्याने त्यांना दिवाळी साजरी करण्याचा धोकादायक मार्ग निवडला आहे. व्हिडीओमध्ये दिसते कि विद्यार्थ्यांनी वसतिगृह परिसरालाच युद्धभूमी बनवून युद्ध सुरु केले आहे. या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची दोन गटामध्ये वाद झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या दोन्ही गटातील मुले आपापल्या वसतिगृहातून एकमेकांवर हल्ले करत आहेत. या युद्धात एकमेकांवर थेट फटाके सोडले आहे. दिवाळीतील फटाक्यांच्या त्यांनी णून वापर केला आहे. दोन्ही गटातील विद्यार्थी रॉकेट सोडून एकमेकांवर आक्रमण केले आहे. हे विद्यार्थी फटाक्यांच्या माध्यमातून एकमेकांना आपली ताकद दर्शवत आहेत. ही मुलं फटाके फोडून एकमेकांच्या वसतिगृहात फेकत आहेत. काही विद्यार्थी सतत एकमेकांवर रॉकेट मारत आहेत. अनेकवेळा या फटाक्यांमुळे वसतिगृहाच्या खोल्यांमध्ये आगही लागत आहे असे दिसते. हे युद्ध केवळ एका बाजूने नाही तर दोन्ही बाजूंनी सुरू आहे.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Evil! Man Brutally Beats Girlfriend After Smashing Her To The Ground At Crowded Petrol Pump In UP's Ghaziabad
याला प्रेम म्हणायचं का? तरुणानं गर्लफ्रेंडबरोबर भरदिवसा काय केलं पाहा; VIDEO पाहून व्हाल सुन्न
Karnataka auto driver finds the house of passenger to return her missing gold chain, receives accolades.
VIDEO: लाखाला भारी पडला प्रामाणिकपणा! महिलेची सोन्याची चैन परत करण्यासाठी रिक्षा चालकानं काय केलं पाहा
bangladesh boy recording TikTok video with friends hit by train survives Video Viral
“सेल्फीच्या नादात…” रेल्वे रुळावर मित्राबरोबर व्हिडिओ शुट करत होता, तेवढ्यात भरधाव वेगाने आली ट्रेन अन्…. थरारक घटनेचा Video Viral
Crab fight with tortoise shocking ending video viral on social media
“कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका”, कासवाला त्रास देणं खेकड्याला पडलं महागात; VIDEOचा शेवट पाहून विश्वास बसणार नाही
burst crackers on the bike
“भावा, आई-वडिलांचा विचार करायचा…“, बाईकवर बसून फोडले फटाके अन् पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

हेही वाचा – “सेल्फीच्या नादात…” रेल्वे रुळावर मित्राबरोबर व्हिडिओ शुट करत होता, तेवढ्यात भरधाव वेगाने आली ट्रेन अन्…. थरारक घटनेचा Video Viral

येथे पाहा Video

लोकांनी व्हिडिओवर कमेंट करताना मजा केली

हेही वाचा – स्पीडब्रेकरला धडकून हवेत उडत आहेत गाड्या! वाहनचालकांचा जीव धोक्यात, पाहा Viral Video

नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

हा व्हायरल व्हिडीओ कुठचा आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नसून हा दिवाळीच्या काळातील असल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडिओ सोशल साईटवर शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले – “हा हल्ला इस्रायल आणि लेबनॉनमधील युद्धापेक्षा जास्त धोकादायक वाटतो.” दुसऱ्याने लिहिले – “एक दिवस ही मुले आपला भारत महासत्ता बनवतील.” तिसऱ्याने लिहिले – “तुम्ही काहीही म्हणा, हे युद्ध इतके चांगले दिसते आहे, मग ते लढण्यात किती मजा येईल याची कल्पना करा.”

Story img Loader