Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओवर थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो तर काही व्हिडीओ पाहून हसू आवरत नाही. सध्या दोन चिमुकल्यांचा असाच एक भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी एका मुलाला बेदम मारताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

लहान मुलांना तुम्ही खेळताना किंव मजा मस्ती करताना पाहिले असेल पण हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. व्हिडीओत मुलगी चिमुकल्याला मारताना दिसत आहे. सुरुवातीला आपल्याला वाटेल की या मुलीची चूक आहे पण व्हिडीओ नीट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की या भांडणाची सुरुवात मुलीने नाही तर मुलाने केली होती. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Shocking video Young Man Risks His Life By Climbing 30-Ft Hoarding On Highway For Instagram Reel In UP's Saharanpur
“हे सगळं करताना एकदाही आई-वडील आठवत नाहीत?” तरुणानं रीलसाठी अक्षरश: कळस गाठला; VIDEO पाहून थरकाप उडेल
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Young man abuses young woman while police arrested the accused viral video on social media
VIDEO: त्याने भररस्त्यात तरुणीला अडवलं, ती जीव मुठीत घेऊन पळाली; पुढे काय घडलं ते एकदा पाहाच…
Girl fell down of scooty on road funny video goes viral on social media
बापरे! स्कूटी चालवणाऱ्या महिलेनं अक्षरश: एका मागोमाग ४ गाड्यांना दिली धडक; VIDEO पाहून कपाळावर माराल हात
Girlfriend boyfriend kiss video viral obscene video of one girl and two young man went viral on social media
“अगं जरा तरी भान ठेव”, भररस्त्यात एकाला केलं किस अन्…, दोन तरुणांबरोबर तरुणीचे अश्लील चाळे! VIDEO पाहून कपाळावर माराल हात
Robbers snatched the girl phone from outside the house video goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; मोबाईल चोरी करण्याची “ही” नवी पद्धत पाहा आणि आत्ताच सावध व्हा
a young guy passed MPSC exam and become police
Video : “आई तुझा मुलगा पोलीस झाला”, संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो; पोलीस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणांनी पाहावा हा व्हिडीओ
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे

हेही वाचा : Viral Video : भावाच्या लग्नात बहिणींचे झिंगाट नृत्य, तरुणींचा जबरदस्त डान्स एकदा बघाच

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दोन चिमुकले दिसतील. दोघांनीही हातात बॉक्सिंग ग्लोव्हज घातले आहे.व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्हाला दिसेल की हा मुलगा मुलीला एकदा मारतो. त्यानंतर चिडलेली मुलगी त्याला बेदम मारायला सुरुवात करते. तो खाली पडतो तेव्हा ही मुलगी त्याच्या अंगावर बसते आणि त्याला मारते.मुलगा स्वत:चे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो पण मुलगी त्याला मारणे, थांबवत नाही. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना हसू आवरणार नाही. चिमुकल्याला मुलीबरोबर पंगा घेणे चांगलेच महागात पडले.

ThebestFigen या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मुलीबरोबर वाद घालू नका!” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ज्या मुली मुलांबरोबर मोठ्या होतात, वाढतात त्या अशा असतात” तर एका युजरने लिहिलेय, “प्रत्येकाच्या सहनशीलतेची एक मर्यादा असते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “ही मुलगी भविष्यात चांगली कुस्तीपटू होईल. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मुलीची बाजू घेत तिने योग्य केल्याचे लिहिलेय तर काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader