Viral Video : सोशल मीडियावर अनेक जंगली प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडीओ होतोय व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ खूप मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. अनेक जण प्राण्याचे विचित्र व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क बेडूक सापाला खाताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा साप जीवंत आहे. जीवंत सापाला खाताना तुम्ही कदाचित पहिल्यांदाच पाहाल. हा थरकाप उडवणारा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

बेडूक हा प्राणी आपल्या सर्वांना माहिती असेल. बेडकाच्या शरीराचे तापमान वातावरणातील तापमानानुसार बदलत असते. बेडृक खूप उष्ण आणि खूप थंड वातावरणही सहन करू शकत नाही. साप बेडकाला खातो, हे तुम्हाला माहिती असेलच त्यामुळे बेडकाने सापाला खाल्ले, ही कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. तुम्ही कधी बेडूक सापाला खाताना पाहिले आहे का? तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे, पण हे खरंय. काही बेडूक सापाला खाऊ शकतात. कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ नीट पाहावा लागेल.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Make Kabuli Chana Kebabs in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा काबुली चन्याचे कबाब; वाचा साहित्य आणि कृती
Dragon fruit benefits for skin and hair
त्वचा आणि केसांसाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की बेडूक जिवंत सापाला खाताना दिसत आहे. बेडकाने चक्क तोंडास साप धरला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा येईल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की बेडकाने सापाचा मागील भाग तोंडात पकडला आहे. त्यामुळे साप जीवाचा आकांत करुन जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. सहसा साप बेडकाला खातानाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असेल पण बेडकाने सापाला खातानाचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

हेही वाचा : गौतमी पाटीलही या चिमुकल्यासमोर फिकी पडेल! केला भन्नाट डान्स, गौतमीच्या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल

BlissContent या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अन्न साखळी तुटताना दिसत आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बेडूक सापाचा बदला घेत आहे” १,६५४ लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे.

Story img Loader