सामन्यत: प्रसूतीवेळी गर्भवती महिलांना अतिशय त्रासदायक प्रसव वेदना सहन कराव्या लागतात. मात्र, प्रसूतीपूर्वी एक गर्भवती महिला ठुमका लावत नृत्य करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा प्रकार एखाद्या विदेशातील नसून पंजाबच्या लुधियाना शहरातील आहे. गर्भवती महिला व तिच्या महिला डॉक्टराच्या नृत्याची नेटकºयांनी चांगलीच प्रशंसा केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा