Dog Viral Video: सोशल मीडियावर सतत अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होतात. त्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओदेखील यावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. या व्हिडीओंमध्ये कधी काही हिंस्त्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात; तर कधी प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात लाखो व्ह्युज मिळवतात. सध्या एका श्वानाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

प्राणीदेखील माणसांप्रमाणेच विविध गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात. आपण जसे खेळतो, तसेच प्राणीदेखील एकमेकांसह खेळताना दिसतात. सोशल मीडियावर प्राण्यांचे असे गमतीशीर व्हिडीओ खूप व्हायरल होतात. मागील काही महिन्यांपूर्वी असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता; ज्यात एक हत्तीचे पिल्लू एकांतात एका तलावामध्ये पोहण्याचा आनंद घेत होते. तसेच एकदा पाच श्वान झोका खेळताना दिसले होते. दरम्यान, आतादेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात श्वान आगळावेगळा खेळ खेळताना दिसत आहे.

Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
tourists get stuck in frozen lake in Arunachal Pradesh
गोठलेल्या तलावावर चालताना अचानक बर्फ तुटला अन् पर्यटक अडकले, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल
do you ever see a monkey flying a kite
Video : माकडाला कधी पतंग उडवताना पाहिले का? व्हिडीओ एकदा पाहाच
Heartwarming video
“बापाला लेकीचं कौतुक जरा जास्तच असतं..” मुलीचे मोठ्या आवडीने फोटो काढत होते वडील, VIDEO होतोय व्हायरल

श्वानाचा अनोखा खेळ (Dog Viral Video)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक श्वान डोक्यावर पाण्याने भरलेला ग्लास घेऊन चालताना दिसत आहे. यावेळी तो बराच वेळ हा खेळ खेळतो. श्वानाचा हा अनोखा खेळ पाहून कोणालाही हसू येईल. त्याचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @mood_fresh__123 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत आठ मिलियनहून अधिक व्ह्युज आणि अडीच लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

हेही वाचा: पावसाने आमच्या सुट्ट्या बुडवल्या… तरुणाला आठवले शाळेचे दिवस; Video पाहून युजर्स म्हणाले, “हल्लीच्या मुलांना लगेच सुट्टी…”

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या मजेशीर कमेंट्स (Dog Video Comments)

एका युजरने लिहिलंय की, “अरे व्वा… हा तर भारी खेळतोय”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “अॅनिमल स्टाईल”, तर इतर युजर्स या व्हिडीओवर हसताना दिसत आहेत.

दरम्यान, यापूर्वीदेखील काही श्वानांचे अनेक गमतीशीर व्हिडीओ खूप व्हायरल झाले होते; ज्यात एक श्वान त्याच्या मालकिणीला चकवा देऊन पावसात भिजण्यासाठी जातो. तर, आणखी एका व्हिडीओमध्ये एक श्वान चिकन पाहून डान्स करताना दिसला होता. तसेच आणखी एका व्हिडीओमध्ये एक श्वान चक्क कॅट वॉक करताना दिसला होता.

Story img Loader