Viral video: दररोज सोशल मीडियावर हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, त्यामध्ये अधिक व्हिडीओ हे प्राण्यांचे असतात. लोकांना प्राण्यांचे व्हिडीओ बघायला प्रचंड आवडतात. बऱ्याच लोकांना कुत्रे पाळायला आवडतात आणि ते त्यांना कुटुंबातील सदस्य मानतात. कुत्रे हे प्रामाणिकच नाही तर माणसाचं सर्वोत्तम मित्र असतात असं म्हटलं जातं. कुत्र्यांना बोलता येत नसलं, तरी ते माणसांत राहून आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे समजतात. आणि त्यांचं पालनही करतात. कुत्र्यांचे असेच अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होतातात, ज्यात कुत्रे मालकावर किती प्रमे करतात, त्यांचं प्रेम किती निस्वार्थ असतं हे वेळोवेळी सिद्ध होतं. मालकाबद्दल त्यांच्या मनात कधीही कटू भावना येत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

३ वर्षांनी मालकाची भेट

या व्हिडिओमध्ये एक कुत्रा त्याच्या मालकाला ३ वर्षांनी भेटताना दिसतो. इतक्या वर्षांनंतर भेटूनही तो त्याच्या मालकाला ओळखतो. हा कुत्रा एवढ्या वर्षांनंतर पहिल्यांदा मालकाला पाहतो तेव्हाचा क्षण पाहून तुम्हीही भावूक व्हाल. व्हायरल व्हिडिओमध्ये एक माणूस बाकावर बसलेला दिसत आहे आणि एक कुत्रा त्याच्यावर मागून भुंकत आहे. तिथे एक महिलाही उभी आहे, जी कुत्र्याला त्या व्यक्तीकडे घेऊन जात आहे. सुरुवातीला कुत्रा त्या व्यक्तीला ओळखत नाही, मात्र जेव्हा त्याला कळतं की हा आपला जुना मालक आहे, त्यावेळी तो मालकाच्या अंगावर उड्या मारतो,त्याला मिठी मारतो.

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच

पाहा व्हिडीओ

हेही वाचाViral Video: पार्किंगवरून वाद! वृद्धाने रॉडने तरुणाचं थेट डोकं फोडलं, पत्नीसोबतही केलं गैरवर्तन..

या व्हिडिओला १ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुत्रा आणि मालक यांच्यातील हे गोंडस नातेसंबंध तुमचं नक्कीच मन जिंकेल.

Story img Loader