Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. अनेक जण पाळीव प्राण्यांचे सुद्धा व्हिडीओ सुद्धा शेअर करतात. विशेषत: कुत्र्यांचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा चक्क “ABCD” लिहिताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (dog writes ABCD on a board video goes viral Netizens shower praise)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आजवर तुम्ही कुत्र्याचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. कुत्र्याचा प्रामाणिकपणा, मालकाला केलेली छोटी मोठी मदत, स्वत:चा जीव धोक्यात घालून मालकाचा जीव वाचवणे, असे अनेक प्रकरणे समोर आलेली आहे पण कुत्र्याचा असा व्हिडीओ तुम्ही कदाचित पहिल्यांदा पाहाल.

हेही वाचा : Weekly Horoscope 16 To 22 December 2024: या आठवड्यात ६ राशींना मिळणार चांगली बातमी, अचानक धनलाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या साप्ताहिक राशिभविष्य

कुत्रा लिहितो चक्क ABCD (Dog Writes ABCD On a Board)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल एक पांढरा बोर्ड दिसेल. या व्हिडीओपाहतएक कुत्रा सुद्धा दिसेल. हा कुत्रा तोंडात ब्रश घालून चक्क “ABCD” लिहिताना दिसत आहे. कुत्रा A पासून Z पर्यंत संपूर्ण “ABCD” लिहिताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. कुत्र्याची कला पाहून कोणीही अवाक् होईल. लहान मुलांना सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने लिहिता येणार नाही. हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोक शेअर करत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : VIRAL VIDEO : त्याला कळलं असेल का? पुण्यातून शिफ्ट होताना पोपटाने घेतला तिचा निरोप, मिठू-राधिकाची मैत्री सोशल मीडियावर व्हायरल

युजर्सच्या प्रतिक्रिया

omarvonmuller या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कुत्रा १०० टक्के माझ्यापेक्षा बरा आहे” तर एका युजरने लिहिलेय, “किती स्टायलिश पद्धतीने तो लिहितोय.” एक युजर लिहितो, “हा व्हिडीओ मी माझ्या घरातील चार वर्षाच्या मुलाला दाखवणार. कारण त्या ABCD येत नाही.” अनेक युजर्सनी या कुत्र्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ९ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. यापूर्वी सुद्धा कुत्र्याचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.