Dolphin Spotted at Bandra and Juhu Beach: मुंबईत सध्या काही नवे पाहुणे दाखल झाले आहेत. हे पाहुणे म्हणजे चक्क डॉल्फिन आहेत. मुंबईच्या समुद्रातील डॉल्फिनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मुंबईतील वांद्रे आणि जुहू समुद्रकिनाऱ्यावरील असल्याचं बोललं जातंय. सामान्य जीवनातल्या काही गोष्टी वगळता गोष्टी सोशल मीडियावर काही गोष्टी लगेच व्हायरल होतात. प्राणी, पक्षी ई.चे जग अर्थातच आपल्यापेक्षा खूप वेगळे असते. परंतु बर्याच प्रकारे काही गोष्टी एकसारख्याच असतात. प्राणी, पक्षी त्यांच्यात भावना देखील असतात, ते देखील कधी आनंदी कधी दु: खी असतात. ते आपापसात खेळतात, भांडतात आणि शर्यतही लावतात. त्याच प्रमाणे डॉल्फिन फिशचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा