गाढव..हा शब्द कानावर येताच लोक त्याला मूर्खपणाचा समानार्थी शब्द समजतात. पण सत्य हे आहे, की गाढव म्हणजे मुर्ख नसून माणसाने मुर्ख मानलेला प्राणी. मात्र सध्या समोर आलेलं त्याचं रुप पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या सोशल मीडियावर एका गाढवाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. कोल्हापुरातून एक विचित्र घटना समोर आली आहे. शहरातील गांधीनगरमध्ये एका गाढवानं धुमाकूळ घातला आहे. या गाढवानं आतापर्यंत तीन जणांना धडक दिली असून रस्त्याने जात असलेल्या एका वृद्ध व्यक्तीला जोराची धडक दिली आहे. गाढवाच्या या त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तर या धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्याने जात असलेल्या व्यक्तीला अचानकपणे या गाढवाने मागून धडक दिल्याचं व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे.गाढवानं धडक दिल्यानंतर हा व्यक्ती खाली पडला. त्यानंतर गाढवानं या व्यक्तीच्या पायाचा चावा घ्यायला सुरुवात केली. बराच वेळ त्या व्यक्तीच्या जवळ गाढव थांबून होते. इतर नागरिकांनी त्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला तरीही गाढव या वक्तिच्या पायाचा चावा घेण्याचा प्रयत्न करतच होते. शेवटी एकाने काठीने मारहाण केल्यानंतर गाढव पळून गेले.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
jaipur tanker blast injured people condition Bandages all over the body but viral video real or fake read fact check
जयपूरमधील स्फोटात होरपळलेल्या लोकांचे हाल? संपूर्ण शरीरावर बँडेज, धड चालताही येईना, पण या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू पाहा
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – भर लग्नमंडपात स्टेजवरच नवरीने नवरदेवाला किस केलं अन्…; भन्नाट Viral Video पाहून चक्रावाल

दरम्यान, गाढवाच्या या हल्ल्यामध्ये वृद्ध व्यक्ती चांगलाच जखमी झाला असून गाढवाने कोल्हापुरात चांगलीच दहशत माजवली आहे. प्रशासनाने या गाढवाचा बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Story img Loader