Viral video: रस्ते अपघातांच्या कारणांमध्ये वेगाने वाहन चालवणे, बेदरकारपणे वाहन हाकने, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, वाहतुक नियमांचे उल्लंघन अशा एक ना अनेक कारणांचा समावेश आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे योग्य पालन हे महत्वाचे आहे. रोज असंख्य अपघात हे होत असतात. मागच्या काही दिवसांपासून भयानक अपघात झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, असाच एक काळजात धडकी भरवणारा अपघात पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील. अपघात होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. दिवसाला जगभरात अनेक अपघात घडत असतात. यामध्ये काहीजण थोडक्यात बचावतात तर काही गंभीर जखमी होतात. मात्र काहींना आपला जीवदेखील गमवावा लागतो. त्यामुळे रस्त्यावर गाडी चालवताना किंवा फूटपाथवर चालताना नेहमी सतर्क राहण्यास सांगितले जाते. तरीही कधी चुकीमुळे किंवा चुकी नसतानाही अनेकांसोबत अपघाताच्या घटना घडतात. अशातच आणखी एका अपघाताची घटना नुकतीच समोर आली आहे. तुम्हीही जर रस्ता ओलांडताना पळत असाल, तर हा अपघात पाहाच.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा