आपल्या सर्वानांच माहित आहे की सोशल मीडिया अॅप्सवर कित्येक तास घालवणे, इंस्टाग्रामवर रिल्स व्हिडिओ स्क्रोल करणे, नववीन ट्रेंड फॉल करत राहणे ही आजच्या पिढीची सवय झाली आहे. तुम्हाला जर याच कामासाठी पैसे मिळाले तर? सोल मिडियावर वेळ घालवून तुम्ही हजारो रुपये कमावू शकता. जर तुम्ही १० तास टीकटीक स्कॉल केले तर एक कंपनी तुम्हाला १०० डॉलर रुपये ( साधारण- ८,२६५ रुपये) देऊ शकते.

इन्फ्युएन्सर मार्केटिंग एजन्सी Ubiquitous ने १० ताल टीकटॉक व्हिडिओ पाहाण्यासाठी तीन लोकांना प्रतितास १०० डॉलर म्हणजेच साधरण ८,२६५ रुपये देईल देण्याची घोषणा केली आहे. कंपनीची अशी अपेक्षा आहे या निर्णयामुळे ऑनलाईन निर्माण होणाऱ्या ट्रेंड्सला मदत होईल.

amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Video Shows Man cleverness
थरारक! काही सेकंदांत होत्याचं नव्हतं झालं असतं; ‘तो’ रस्ता ओलांडत असताना वेगानं आली कार अन्… पाहा धडकी भरवणारा VIDEO
Is Selling Fruits On The Footpath In Pune Watermelon seller's video
पुणे तिथे काय उणे! कलिंगड विकण्यासाठी विक्रेत्याची भन्नाट आयडिया; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Little school girl driving jcb as passion video viral on social media dvr 99
लेक असावी तर अशी! शेतकरी बापाच्या मुलीची ‘ही’ कला पाहून तुम्हीही व्हाल अवाक, VIDEO एकदा पाहाच
Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Emotional video Due to high rates of ambulance father took son from his bike viral video
कोणत्याच बापावर अशी वेळ येऊ नये! पैसे नव्हते म्हणून मुलाला स्ट्रेचरवरून उचललं अन्…, पाहा काळजाला भिडणारा VIDEO

व्हिडिओ पाहण्याची नोकरीसाठी असा करा अर्ज

व्हिडिओ पाहण्यासाठी युट्युवर जाऊन Ubiquitous सबस्क्राईब करा आणि या नोकरीसाठी तुम्ही कसे पात्र आहात त्याबाबत सविस्तर माहिती तुमच्या पाठवा. हे लक्षात घ्या की ही, मार्केटिंग कंपनी १८ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांचा शोध घेत आहे ज्यांना प्लॅटफॉर्म कसे काम करते हे माहित आहे, व्हिडिओ पाहण्याच्या सेशननंतर सहभागींनी सोशल मीडियावर आपला अनुभव पोस्ट करा आणि कंपनीला टॅग करावे लागेल. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ३१ मे आहे. अर्जच्या शेवटच्या तारखेनंतर सात दिवसांमध्ये उमेदवारांना त्यांच्या अर्जबाबत कळवले जाईल.

Breast Milk Coffee: ब्रेस्ट मिल्कपासून तयार केलेली कॉफी सर्व्ह करणार हा कॅफे? किंमत देखील ठरली, जाहिरात पाहून भडकले लोक


हेही वाचा – लस्सीला बुरशी लागल्याचा व्हिडिओ व्हायरल! अमुलने ग्राहकांना दिले स्पष्टीकरण, म्हणाले, ”तो व्हिडिओ…

TikTok वापरणाऱ्यांना मिळणार पैसे कमावण्याची संधी

TikTok एक व्हिडिओ-शेयरिंग सोशल मीडिया अॅप आहे, कंपनी कंपनी बीजिंग स्थित टेक कंपनी ByteDance पास आहे. टिकटोकने स्वंतत्र असा एक नवीन भंडार तयार केला आहे जी कॉन्टेंट क्रिएटरसाठी आहे. टीकटॉकचे विविध इफेक्ट वापरून एआर इफेक्ट बनवणाऱ्या क्रिएटर्सला पैसे दिले जाते. व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यापासून ९० दिवसांच्या आत ५००००० युनिक व्हिडिओंमध्ये वापरल्या जाणार्‍या इफ्केटसाठी सुरुवातीला क्रिएटर्सला $ ७०० (साधारण ५७८५३ रुपये ) दिले जातील.

हेही वाचा – एक चूक अन् ४० मगरींचा एका व्यक्तीवर भयानक हल्ला! ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

भारतीयांना नाही घेता येणार या संधीचा लाभ कारण..

भारतीय वापरकर्त्यांना याचा कोणताही फायदा होणार नाही कारण टिकटॉकवर भारतात बंदी आहे. Tiktok ची मालकी Bytedance नावाची कंपनी आहे, जी चायनीज आहे. गलवानमध्ये भारतीय लष्कर आणि चिनी सैन्यादरम्यान झालेल्या चकमकीनंतर जून२०२० मध्ये टिक टॉकवर भारतात बंदी घालण्यात आली होती.

Story img Loader