आपल्या सर्वानांच माहित आहे की सोशल मीडिया अॅप्सवर कित्येक तास घालवणे, इंस्टाग्रामवर रिल्स व्हिडिओ स्क्रोल करणे, नववीन ट्रेंड फॉल करत राहणे ही आजच्या पिढीची सवय झाली आहे. तुम्हाला जर याच कामासाठी पैसे मिळाले तर? सोल मिडियावर वेळ घालवून तुम्ही हजारो रुपये कमावू शकता. जर तुम्ही १० तास टीकटीक स्कॉल केले तर एक कंपनी तुम्हाला १०० डॉलर रुपये ( साधारण- ८,२६५ रुपये) देऊ शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इन्फ्युएन्सर मार्केटिंग एजन्सी Ubiquitous ने १० ताल टीकटॉक व्हिडिओ पाहाण्यासाठी तीन लोकांना प्रतितास १०० डॉलर म्हणजेच साधरण ८,२६५ रुपये देईल देण्याची घोषणा केली आहे. कंपनीची अशी अपेक्षा आहे या निर्णयामुळे ऑनलाईन निर्माण होणाऱ्या ट्रेंड्सला मदत होईल.
व्हिडिओ पाहण्याची नोकरीसाठी असा करा अर्ज
व्हिडिओ पाहण्यासाठी युट्युवर जाऊन Ubiquitous सबस्क्राईब करा आणि या नोकरीसाठी तुम्ही कसे पात्र आहात त्याबाबत सविस्तर माहिती तुमच्या पाठवा. हे लक्षात घ्या की ही, मार्केटिंग कंपनी १८ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांचा शोध घेत आहे ज्यांना प्लॅटफॉर्म कसे काम करते हे माहित आहे, व्हिडिओ पाहण्याच्या सेशननंतर सहभागींनी सोशल मीडियावर आपला अनुभव पोस्ट करा आणि कंपनीला टॅग करावे लागेल. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ३१ मे आहे. अर्जच्या शेवटच्या तारखेनंतर सात दिवसांमध्ये उमेदवारांना त्यांच्या अर्जबाबत कळवले जाईल.
हेही वाचा – लस्सीला बुरशी लागल्याचा व्हिडिओ व्हायरल! अमुलने ग्राहकांना दिले स्पष्टीकरण, म्हणाले, ”तो व्हिडिओ…
TikTok वापरणाऱ्यांना मिळणार पैसे कमावण्याची संधी
TikTok एक व्हिडिओ-शेयरिंग सोशल मीडिया अॅप आहे, कंपनी कंपनी बीजिंग स्थित टेक कंपनी ByteDance पास आहे. टिकटोकने स्वंतत्र असा एक नवीन भंडार तयार केला आहे जी कॉन्टेंट क्रिएटरसाठी आहे. टीकटॉकचे विविध इफेक्ट वापरून एआर इफेक्ट बनवणाऱ्या क्रिएटर्सला पैसे दिले जाते. व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यापासून ९० दिवसांच्या आत ५००००० युनिक व्हिडिओंमध्ये वापरल्या जाणार्या इफ्केटसाठी सुरुवातीला क्रिएटर्सला $ ७०० (साधारण ५७८५३ रुपये ) दिले जातील.
हेही वाचा – एक चूक अन् ४० मगरींचा एका व्यक्तीवर भयानक हल्ला! ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
भारतीयांना नाही घेता येणार या संधीचा लाभ कारण..
भारतीय वापरकर्त्यांना याचा कोणताही फायदा होणार नाही कारण टिकटॉकवर भारतात बंदी आहे. Tiktok ची मालकी Bytedance नावाची कंपनी आहे, जी चायनीज आहे. गलवानमध्ये भारतीय लष्कर आणि चिनी सैन्यादरम्यान झालेल्या चकमकीनंतर जून२०२० मध्ये टिक टॉकवर भारतात बंदी घालण्यात आली होती.