Viral video: दारू माणसाला काहीही करण्यासाठी भाग पाडू शकते. याचा अनुभव बऱ्याच लोकांना आला असेल. तसेच तुम्ही काही लोकांना तसं करताना पाहिलंही असेल. नेहमी शांत असलेली व्यक्ती दारू प्यायल्यानंतर अचानक ‘वाघ’ बनते आणि आकाशातील चंद्र-तारे तोडून आणण्याच्या फुशारक्या मारते. दारू पिऊन गाण्यावर धिंगाणा घालणाऱ्या अनेकांना तुम्ही पाहिलं असेल. दारू पिताच किती तरी जण आऊट ऑफ कंट्रोल होतात. त्यानंतर त्यांचा स्वतःवर ताबा राहत नाही आणि ते काय करत आहेत तेसुद्धा समजत नाही. सध्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. दारू पिऊन तर्राट झालेल्या या व्यक्तीने चांगलाच धिंगाणा धातला आहे डान्स फ्लोअरवर तो सैराट झाला आहे. त्याने असा डान्स केला आहे की सुरुवातीला पाहून तुम्हाला चक्करच येईल त्यानंतर जे घडलं ते पाहून हसूही आवरणार नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भर रस्त्यात डीजेवर गाणी वाजत आहेत आणि याच गाण्याच्या तालावर दोन व्यक्ती दारु पिऊन खतरनाक डान्स करत आहेत. डान्स कसला गाण्याच्या तालावर ते दोघे अक्षरश: कराटेच खेळत आहेत. पुढे ते दोघं जण डान्स करता करता अक्षरश: एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करताहेत यावेळी त्यातल्या एका काकींनी अक्षरश: स्वत:ची लुंगी वर बांधली आणि कुस्तीसाठी जसे मैदानात उतरतात तसे उतरले आहेत. त्यांच्या डान्स स्टेप्स पाहून त्यांनी किती दारू प्यायलीये हे तुमच्याही लगेच लक्षात येईल. कराटे खेळताना जसं एकमेकांवर हल्ला करतात, हातांनी समोरच्याचा हल्ला रोखतात त्याचप्रमाणे हे दोघे करत आहेत.

uncle aunty amazing dance on tauba tauba song
तौबा तौबा! काका काकूंनी केला जबरदस्त डान्स; Viral Video एकदा पाहाच
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
While impressing the girl he fell on the stage
‘म्हणून मुलीला कधी इम्प्रेस करायला जाऊ नका…’ मुलीला इम्प्रेस करता करता स्वतःच आपटला; VIDEO पाहून पोट धरून हसाल
Shocking video of girl heart attack during dance on stage video goes viral on social media
“मरण कधी येईल सांगता येत नाही” डान्स करताना स्टेजवर कोसळली ती पुन्हा उठलीच नाही; नेमकं काय घडलं? VIDEO आला समोर
Groom bride dance video in there wedding video goes viral on social media
जाळ अन् धुर संगटच! वरातीत नवरा नवरीनं केला खतरनाक डान्स; VIDEO पाहून म्हणाल “३६ च्या ३६ गुण जुळले बाबा”
Groom bride dance video on lal lal honthon pe song video goes viral on social media
“लाल लाल होटोंपर तेरा तेरा नाम” नवरदेवाचा हळदीत तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे”
a old man dance in the village on Tumha Baghun Tol Maza Gela marathi song video goes viral on social media trending
“तुम्हा बघून तोल माझा गेला” गाण्यावर आजोबांचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल “नादाला वय लागत नाही”

शेवट पाहून हसू आवरणार नाही

दरम्यान इथपर्यंत तर ठिक होतं पण शेवटी त्या व्यक्तीने लुंगी घातलेल्या काकांना अक्षरश: उचलून फेकलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही हसू रोखू शकणार नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली चिरडलेलं निरागस बालपण; स्वत:च्या परिस्थितीवर नाराज असणाऱ्या प्रत्येकानं पाहावा असा VIDEO

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @yaidekho नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नेटकरी मात्र या संपूर्ण प्रकाराची मजा घेत आहेत. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. 

Story img Loader