सध्या देशभरातील नागरिकांना फक्त विश्वकपचे वेध लागले आहेत. यंदा भारताकडे विश्व कपचे यजमानपद आहे. भारतातील विविध स्टेडीयमध्ये क्रिकेट सामना आयोजित केला जातो आहे. अशामध्ये क्रिकेटप्रेमी सामना पाहण्यासाठी स्टेडियमध्ये जात आहे. स्टेडीयममध्ये बसून क्रिकेट पाहण्याचा आणि आवडत्या क्रिकेटपटूंचा खेळ पाहण्याची आनंद घेत आहे . पण क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी लोक ऑफिसमधून सुट्टी घेत आहे तर काही घरच्यांना खोटं सांगून मॅट पाहायला येत आहेत.

स्टेडियममध्ये पोहचल्यानंतर लोकांना त्यांचे महत्त्वाचे काम आठवते. स्टेडियमध्ये ते असे काही करतात जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. एका सामन्या दरम्यान असेच काहीसे घडले. एक व्यकी स्टेडियमध्ये बोर्ड घेऊन उभा आहे. त्याच्या बोर्डवर असा काही संदेश लिहिले आहे जे पाहून सर्वांना हसू येत आहे. चला जाणून घेऊ या की त्या व्यक्तीने फोटोमध्ये असे काय लिहिले होते.

Best time for Job Hunting
Best time for Job Hunting : कोणत्या महिन्यांमध्ये नोकरी शोधावी? जाणून घ्या, नोकरी शोधण्याची सर्वोत्तम वेळ
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
indian athletes performance in paralympics 2024
अन्वयार्थ : अक्षय क्षमतांचे क्षितिज!
What to do when the car is stuck in traffic
ट्रॅफिकमध्ये गाडी अडकल्यावर काय काळजी घ्यावी? ‘या’ सोप्या टिप्सने होईल मदत
Fan came inside the stadium to meet Babar Azam
बाबर आझमला भेटायला आला चाहता, हारिस रौफने पाहिलं आणि…. VIDEO व्हायरल
Duleep Trophy 2024 Rishabh Pant joins Shubman Gill lead A team
ऋषभने आपल्या कृतीने जिंकली पुन्हा चाहत्यांची मनं, विरोधी संघाची रणनीती जाणून घेण्यासाठी केलं असं काही की…
Pimpri, Bomb Threats, Hospitals, VPN, IP Address, Nigdi Police, Email Threat,
पिंपरीतील रुग्णालय उडवण्याची धमकी देण्यासाठी ‘व्हीपीएन’चा वापर; पोलिसांची ‘गुगल’कडे धाव
Badlapur Crime News
Badlapur sexual assault : “बदलापूरमधल्या शाळेने आरोपी कर्मचाऱ्याची माहिती तपासली नाही, सीसीटीव्हीही नाहीत, मग..” MSCPCR चे ताशेरे

हेही वाचा – शेवटी वडिलांची काळजी लेकीलाच! बाबा उपाशी पोटी काम करतात म्हणून ढसा ढसा रडली चिमुकली; पाहा ह्रदयस्पर्शी Video

व्हायरल फोटोमध्ये एका व्यक्तीने भारताचा जर्सी घातलेला आहे. व्यक्तीने हातामध्ये एक बोर्ड पकडला आहे , ज्यावर लिहिले आहे की, “मम्मी, AJIOचे एक पॅकेड येईल. ते ठेवून घे. इथे नेटवर्क नाहीये.”

सोशल मीडियावर या व्यक्तीला ट्रोल केले जात आहे. कित्येक लोक या व्यक्तीचे खिल्ली उडवत आहे. व्हायरल फोटो एक्स(ट्विटर)वर @Puneite_ नावाच्या अकांउटवर पोस्च केला आहे.४१२ हजारपेक्षा जास्त लोकांनी फोटोला पसंती दिली आहे. तिथे फोटोवर कित्येक लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – “…पसारा केला तर नवऱ्याने आवरायचा”; थेट बोलून गेली बायको, व्हायरल उखाणा व्हिडिओ एकदा पाहाच

एकाने लिहिले की, “मुलाला माहित आहे की मम्मीसुद्धा मॅच पाहात असेल. अशामध्ये भन्नाट शक्कल लढवली आहे.” दुसऱ्याने लिहिले, “डोकं चालवून पोराने आईकडून काम घेतले.”

]