Viral video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये असे काही व्हिडिओ मजेदार असतात तर काही व्हिडीओ पाहून धडकी भरते. असाच एक धडकी भरवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये गरुडाने रस्त्यावरुन चालणाऱ्या एका तरुणीचा चक्क डोळा काढायचा प्रयत्न केला.गरुडाने चक्क तिच्या डोळ्यावर हल्ला करत चोचीने डोळा बाहेर काढायचा प्रयत्न केला. या खतरनाक प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गरुड हा एक अत्यंक घातक शिकारी म्हणून ओळखला जातो. इतर पक्षी लहान मोठ्या किडे किंवा माशांची शिकार करतात. परंतु गरुड मात्र मोठमोठ्या प्राण्यांसोबतच माणसांवरही हल्ला करतो. याचिच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्कच व्हाल.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
operation tumor Iraq girl, oral tumor Iraq girl,
मुंबई : दहा वर्षांच्या इराकी मुलीवर तोंडाच्या ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया!
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक गरुड आकाशातून उडत जमिनीवर येतो आणि खाली रस्त्यावरुन चालणाऱ्या तरुणीवर हल्ला करतो. मुलगी हातात फोन घेऊन काहीतरी रेकॉर्ड करत आहे. तेवढ्यात एक गरुड येतो आणि त्याच्या उजव्या डोळ्यावर चोच मारतो आणि तिचा डोळा बाहेर काढतो.व्हिडीओमध्ये तरुणीचा डोळा काढला आहे की नाही हे स्पष्ट होत नाही.कारण गरुड डोळ्यात चोच मारताच व्हिडिओ संपतो. मात्र व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे, त्यावरून गरुड आला आणि मुलीच्या डोळ्यात वार करून तो उडून गेला. त्यामुळे गरुडाने खरोखरच मुलीचा डोळा काढल्याचे दिसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> भररस्त्यात चालत्या कारच्या स्टेअरिंगवर पाय, चालक पॅसेंजर सीटवर अन्; पाहा धक्कादायक VIDEO

लोकांमध्ये भीती पसरली

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून सगळेच घाबरले आहेत. युजर्स या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करत आहेत. एका मुलीने कमेंट करत लिहिले, ‘आता मी गरुडाशी पंगा घेणार नाही.’ याशिवाय आणखी एका मुलाने कमेंट केली, आमचा चष्मा घातल्याचा कायतरी फायदा होतो”

Story img Loader