सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ गोंडस असतात तर काही प्राण्यांचे रौद्र रूप दाखवून थक्क करणारे असतात. असाच थक्क करणारा शिकारीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गरुड शिकार केलेल्या सश्यासोबत खेळत असल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये गरुडाने सश्याची शिकार केल्याचे दिसत आहे. सश्याला तोंडात धरून गरुड उंच भरारी घेत असतानाच, सश्याला तो उंचावरून खाली टाकल्याचे दिसते तर लगेच काही सेकंदाच्या फरकाने गरुड पुन्हा त्या सश्याला तोंडात पकडते. शिकार केल्यानंतरचा हा खेळ थक्क करणारा आहे. पाहा व्हायरल व्हिडीओ.

आणखी वाचा: Video: मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला घडली जन्माची अद्दल; दरवाजाजवळ जाताच काय घडले पाहा

व्हायरल व्हिडीओ:

हा व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क झाले असून, या व्हिडीओला ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.