आकर्षित दिसण्यासाठी तरुण मंडळी मेकअपचा आधार घेतात. डार्क सर्कल्स, पिंपल्स अशा गोष्टींमुळे आपण वाईट दिसत आहोत, असे अनेकांना वाटते. त्यामुळे ते लपवण्यासाठी मेकअपचा आधार घेतला जातो. पण काहीजण याचा अतिवापर करतात आणि स्वतःच्या त्वचेचे नुकसान करुन घेतात. तर काही जणांना मेकअप शिवाय कुठेही बाहेर पडण्याची भीती वाटते, कारण आपण मेकअप केल्यावरच सुंदर दिसू शकतो असा त्यांचा समज होतो. अशा लोकांना नैसर्गिक सौंदर्याचे महत्त्व पटवून द्यावे लागते. एखाद्या विशेष प्रसंगासाठी तयार होणे यात काही गैर नाही, पण त्याच्यावर अवलंबून राहणे चुकीचे आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील आजींचा आत्मविश्वास पाहून अशा व्यक्तींना हेवा वाटू शकतो. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

व्हायरल व्हिडीओ :

video of true two school friend met after 5 years
VIDEO : तब्बल पाच वर्षानंतर जिवलग मैत्रीणी भेटल्या अन् मिठी मारून ओक्साबोक्शी रडल्या; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावुक
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
an old man in 90s do exercise
VIDEO : नव्वदीतही आजोबा करताहेत व्यायाम! तरुणांनो, मग तुम्ही का कारणं देता? Video Viral
Little Boy Dressed up as dada Kondke
घाबरलेल्या, वैतागलेल्या चिमुकल्या दादा कोंडकेचा VIDEO मनाला भिडला; हावभाव नाही तर डान्स स्टेप्स पाहून नेटकरी फिदा
girl eyes eagerly searching for her parents
‘तिचे डोळे…’ जेव्हा डान्स करताना आई-बाबा दिसतात; चिमुकलीची VIDEO तील रिॲक्शन तुम्ही पाहिलीत का?
viral video unhealthy vegetables flower selling in market with chemical shocking video goes viral on social media
आता तर हद्दच पार केली! महिलांनो ‘हा’ VIDEO पाहिला तर यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल
Meet Santoor Pappa
Video : संतूर पप्पा पाहिले का? लग्नाला २२ वर्षे झाली पण काका दिसताहेत अगदी तरुण, व्हिडीओ होतोय व्हायरल
Mahakumbh 2025
Video : महाकुंभमधील सुंदर हर्षा रिचारिया पुन्हा एकदा चर्चेत ! बनावटी जटा लावतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Viral Video : गाढ झोपेत असताना गेंड्याने उठवले अन्…; जीव मुठीत धरत कुत्र्याने काय केले एकदा पाहाच

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक आजी मेकअप आर्टिस्टकडे एखाद्या समारंभासाठी तयार होण्यासाठी आलेल्या दिसत आहेत. पण त्या मेकअप बाबत बोलताना म्हणतात, “मला मेकअपची जास्त गरज नाही, अगदी थोडाच करायचा आहे. मेकअपशिवायही मी सुंदर दिसते.” त्यांचा हा आत्मविश्वास तरुण पिढीलाही लाजवेल असा आहे. प्रत्येक व्यक्तिने आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारून प्रत्येकवेळी मेकअपचा आधार घेणे टाळले पाहिजे हा संदेश या व्हिडीओमधून देण्यात आला आहे. नेटकऱ्यांनाही आजींच्या या आत्मविश्वासाला पसंती दर्शवली असून, या व्हिडीओला दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Story img Loader