दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ आणि ‘सामी सामी’ ही गाणी तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरली आहेत. या गाण्यांवर सर्वजण व्हिडीओ बनवत आहेत आणि ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. आता सोशल मीडियावर हत्तीने सामी सामी गाण्यावर केलेला डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल की या गाण्याची क्रेझ आता माणसांसोबतच प्राणी आणि पक्ष्यांमध्ये होऊ लागली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला या व्हिडीओमध्ये हत्ती अगदी हुबेहूब अभिनेत्री राश्मिकासारखे सामी सामी गाण्याच्या हुक स्टेप करत ठुमके लगावले आहेत. अवघ्या काही सेकंदाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये हत्तीला सुंदर लाल संगाचे कपडेही घातलेले दिसत आहे.

tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Check Mohammad Shami Sania Mirza marriage fact check photo
मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा अडकले विवाहबंधनात? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण; पण सत्य काय? वाचा
Deepika Ranveer reveals daughter Dua face
Video: रणवीर सिंह-दीपिका पादुकोणने दाखवला लेकीचा चेहरा, खास ‘या’ लोकांसाठी ठेवली पार्टी
Video of couple kissing metro station platform
मेट्रो स्टेशनवर ‘किस’ करणाऱ्या जोडप्याचा ‘तो’ Video Viral; नेटकरी म्हणे, “यात गैर काय”
aishwarya rai with mother daughter aaradhya video viral
Video : ऐश्वर्या राय बच्चनचा आई अन् लेकीबरोबरचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “तीन पिढ्या…”
a child girl cried as young girl asked questions to her
VIDEO : तरुणीचा प्रश्न ऐकताच चिमुकली ढसा ढसा रडायला लागली.. नेटकरी म्हणाले, “थेट काळजावर..”
Children Dress Up as Lord Hanuman
Viral Video : जेव्हा फॅन्सी ड्रेस कार्यक्रमात चिमुकला बनतो हनुमान; अभिनय नाही तर ‘या’ गोष्टीने जिंकली सगळ्यांची मने

(हे ही वाचा: शिकार करण्यासाठी चित्त्याने घेतली हरणावर झेप पण…; बघा Viral Video)

(हे ही वाचा: Pune Metro: पुणेरी आजोबांनंतर आता मेट्रोमधील आईचा मजेशीर Video Viral)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ अनेक सोशल मीडिया प्लॅफॉर्मवर शेअर केला जात आहे. या व्हिडीओला हजारो व्हूज आहेत. खरतर हा व्हिडीओ एडीट करून पार्श्वभूमीवर सामी सामी गाणे लावलेलं हे दिसून येत. पण हत्तीने केलेला हा डान्स एकदम गाण्यावर परफेक्ट बसला आहे हेय दिसून येत.

Story img Loader