सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असतात. प्राण्यांच्या हरकती बघितल्यानंतर असे व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले जातात. प्राण्याचे अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. असे व्हिडीओ पाहिल्यानंतर हसू आवरत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही पोट धरून हसाल. या व्हिडीओत एका हत्तीने खाजवण्यासाठी वापरलेली युक्ती पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक हत्ती एका झाडाजवळ उभा असल्याचे दिसत आहे. हत्ती अतिशय शांतपण उभा असल्याचं सुरुवातीला दिसतं. मात्र मध्येच असे काही घडते की ते पाहून तुम्हाला धक्का बसेल. अचानक हत्ती जवळ उभं असलेलं झाड त्याच्या सोंडेसह हलवू लागतो. बघता बघता अख्खं झाडं हलवून हलवून मुळासकट खाली पाडतो. त्यानंतर जे काही घडते ते पाहून तुमचे हसू आवरत नाही. झाड तोडल्यानंतर हत्ती त्या झाडावर बसतो आणि खाजवू लागतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून कमेंट्स दिल्या आहेत. हत्तीची कृती पाहून अनेकांना हसू आवरत नाही.