सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असा एक फोटो व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हा फोटो बंगळुरूमधील हायवेवरचा असल्याचं सांगण्यात येत आहे. हायवेवर वाहने भरधाव वेगाने जात असताना एक व्यक्ती मात्र आपल्या बाईकवर असं काही करताना दिसला की त्याची अवस्था पाहून तुम्हालाही वाईट वाटेल. हा माणूस बाईकवर बसून चक्क लॅपटॉपवर काम करताना दिसतोय. हा फोटो पाहून चर्चेला उधाण आलंय. या फोटोवरून लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया शेअऱ करताना दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या फोटोवर काही लोकांनी त्या व्यक्तीच्या बॉसला त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्यास सांगितले. ‘डू इट ASAP, इट्स अर्जंट’, असे शब्द वापरण्यापूर्वी विचार करा, असा सल्ला देखील काही युजर्स देताना दिसून येत आहेत. अशा शब्दांचा तुमच्या कर्मचाऱ्यांच्या जीवनावर खूप घातक परिणाम होऊ शकतो, असं देखील काही युजर्स म्हणत आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला

अनेक युजर्स म्हणाले की, अशा प्रकारे आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालणे मूर्खपणाचे आहे. एका यूजरने सांगितले की, हा फोटो बंगळुरूशी जोडणे चुकीचे आहे, फोटो कुठलाही असू शकतो. दुसऱ्या युजरने तर असेही म्हटले आहे की, त्याला न विचारता त्याचे फोटो काढणे म्हणजे गोपनीयतेचे उल्लंघन आहे. या फोटोवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : “लग्नानंतर दररोज साडी घालावी लागेल!” आसामच्या जोडप्याचा लग्नासाठी अनोखा करार

इथे पाहा हा व्हायरल फोटो :

आणखी वाचा : माणसांप्रमाणेच माकडांनाही स्मार्टफोनचे वेड, VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा व्हाल हैराण!

काही लोक या फोटोवरून त्या व्यक्तीच्या बॉसला दोष देत आहेत, तर काही लोकांचा असा विश्वास आहे की ती व्यक्ती स्वतःचे काही काम करत असावी. सर्वांनी याला धोकादायक म्हटले असले तरी रस्त्यावर बाईक चालवताना एक छोटीशी चूक सुद्धा तुमच्या आयुष्य खराब करू शकते. त्यामुळे रस्त्यावर सतर्क राहण्याची गरज आहे.