सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल याचा काही नेम नाही. यामध्ये प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होण्याचं प्रमाण अधिक आहे. इंटरनेटवर आपण अनेक प्राण्यांचे व्हिडीओ रोज बघतो. काही अतिशय गोड असतात, काही भयानक, तर काही खूपच मजेदार असतात. सोशल मीडियावरील अनेक व्हिडीओ आपले मनोरंजन करतात आणि आपल्याला हसवतात. अशाच एका व्हिडीओमध्ये बेडकाला वेट लिफ्टिंग करताना पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बेडूक एखाद्या जिममध्ये असल्यासारखे वेट लिफ्टिंग करत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “ठुकरा के मेरा प्यार, मेरा इंतेकाम देखेगी” हा व्हिडीओ पाहून सगळेच हसत आहेत.

“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित

इवल्याशा बदकाने वाघाला ‘असे’ बनवले मूर्ख; Viral Video पाहून तुम्हालाही येईल हसू

काही सोशल मीडिया यूजर्सनी या व्हिडीओमध्ये बेडकासोबत असे करणे लाजिरवाणे म्हटले आहे. तर काही जण म्हणाले की सगळे हसत आहेत. पण या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की बेडकाचे हात दोरीने घट्ट बांधलेले आहेत. बेडकाचा त्रास कोणाला दिसत नाही.

निष्पाप प्राण्याला दुखावताना लाज वाटली पाहिजे, असे एका यूजरने म्हटले आहे. काहींना हा व्हिडीओ आवडला तर काहींनी याला ट्रोल केले. पण इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरत आहे.