Wedding Funny Video:लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्वाचा क्षण असतो. आपले लग्न चांगले आणि धुमधडाक्यात व्हावे अशी इच्छा प्रत्येकाची असते. त्यासाठी अनेकजण लग्नात भरपूर पैसा खर्च करतात. सोशल मीडियावर देखील लग्नासंबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. नवरा नवरीची ग्रँड एन्ट्री, लग्नातील डान्स, वरातीत उडवले जाणारे पैसे. असे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. वरातीत नवरदेवाच्या कुटुंबियांनी लाखो रुपये उडवले आणि त्यानंतर जे घडलं ते तुम्हीच पाहा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वरातीत नाचताना नवरदेवाच्या कुटुंबीयांनी लाखो रुपये उडवले. त्यानंतर जे घडलं ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. कुटुंबीयांनी पैसे उडवताच लग्नातील मंडळी नाचायचं सोडून पैसे गोळा करू लागली. लग्नातील प्रत्येकजण जास्तीत जास्त पैसे जमवण्यासाठी एकमेकांशी भांडू लागले. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशाप्रकारे लोकं पैसे जमा करत आहेत.

पैसे गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड..

( हे ही वाचा: नवी मुंबईत सोसायटीच्या लिफ्टमध्ये महिलेला पाहून तरुणाचे अश्लील चाळे; CCTV फूटेज झाले Viral)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार हे लग्न पंजाबमधील अमृतसर याठिकाणी झाल्याचं समजत आहे. कुटुंबीयांनी वरातीत पैसे उडवताच पाहुण्यांनी घातलेला गोंधळ खरंच पाहण्यासारखा आहे. लग्नात घडणारा हा प्रकार कदाचित तुम्हीही पहिल्यांदा पाहिला असेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. तसंच अनेकजण यावर आपल्या वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.