वाढदिवस हा प्रत्येकासाठी खास दिवस असतो. त्या दिवशी आपल्या जवळच्या व्यक्तींनी आपल्याला सरप्राईज द्यावे अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. पण जर अनपेक्षितरित्या जर तुम्हाला सरप्राईज मिळाले तर त्यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल? असाच एक वाढदिवसाच्या सरप्राईजचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कुटुंब त्यांच्या मोलकरणीचा वाढदिवस साजरा करत असल्याचे दिसत आहेत.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ ‘वायरल भयानी’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. एका कुटुंबाने त्यांच्या मोलकरणीला वाढदिवसानिमित्त एक सरप्राईज द्यायचे ठरवले. त्यांनी केक आणून तिचा वाढदिवस साजरा केला. घरातील सदस्याप्रमाणे केलेली ही प्रेमळ वागणूक पाहून या मोलकरणीच्या डोळ्यात पाणी आले. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल, पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
deepika padukone ranveer singh christmas celebration with baby Dua
Christmas 2024: वरुण धवनने पहिल्यांदाच शेअर केला ६ महिन्यांच्या लेकीचा फोटो; दीपिका-रणवीरने मुलीसह ‘असं’ केलं सेलिब्रेशन
pune video
“चला गोल फिरा..” ही पुणेरी पाटी कशासाठी? Video होतोय व्हायरल
Yogita Chavan & Saorabh Choughule
Video : सातजन्म हाच नवरा मिळूदेत! योगिता चव्हाणला ख्रिसमस आवडतो म्हणून पती सौरभने दिलं ‘असं’ Surpirse, पाहा व्हिडीओ

आणखी वाचा : पोलिसांचे ‘ट्राय नॉट टू लाफ’ चॅलेंज पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू; नागालँडच्या मंत्र्यांनी शेअर केलेला Viral Video एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ :

या व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून. ‘या कुटुंबाकडुन प्रत्येकाने प्रेरणा घेऊन आपल्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येकासाठी काहीनाकाही केले पाहिजे’ अशा कमेंट्स काहींनी केल्या आहेत.

Story img Loader