Viral Video : गौतमी पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रात तिच्या डान्ससाठी ओळखली जाते. नृत्य कौशल्याच्या जोरावर तिने अल्पावधीत खूप मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. सोशल मीडियावर तिचे डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात.
सध्या एका काकांचा लावणी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना गौतमी पाटीलची आठवण येऊ शकते. काकां इतके अप्रतिम लावणी सादर करताना दिसत आहे की तुम्हीही त्यांचे चाहते व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की काका कंबर लचकवत लावणीचा ठेका धरताना दिसत आहे. काकांच्या लावणी स्टेप्स आणि हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. रात्रीच्या वेळी रस्त्याच्या शेजारी हा व्हिडीओ शुट केलेला आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
Video : an old couple dance on angaro ka ambar sa song in pushpa movie
Video : क्या बात! आज्जी आजोबांनी ‘पुष्पा’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “जोडी असावी तर अशी..”
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा : बाबा दमानं! ८५ वर्षांच्या आजोबांचा जिममधला स्वॅग पाहिला का? तरुणांनाही लाजवेल असा करतात वर्कआउट

_umesh_mahale या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लावणीचा उत्साह”. हे काका पेट्रोल पंपावर काम करतात. त्यांच्या या अकाउंटवरुन यापूर्वीही असे अनेक डान्स व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “काका एक नंबर… गौतमी पाटील पण फिकी आहे तुमच्यापुढे” तर एका युजरने लिहिलेय, “ही एक कला आहे. अशी कला कोणालाही जमत नसते..” आणखी एका युजरने लिहिलेय, “लय भारी काका”

Story img Loader