Viral video: सलमान खान एक असा कलाकार आहे ज्याचा जगभरात अफाट चाहतावर्ग आहे. चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी हवं ते करायला तयार . त्याचे जगभरात लाखो चाहते आहेत. त्याचे चाहते त्याला भाईजान म्हणतात.बॉलीवूडचा भाईजान सलमान खान नेहमी चर्चेत असतो. जगभरात सलमानचे लाखो चाहते आहेत. सलमान सोशल मीडियावर सक्रिय आहे. दरम्यान सोशल मीडियावर सध्या सलमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सलमान खानने चक्क त्याच्या एका फॅनचा हेअरकट केला आहे. एक फॅन मोठ्या हौसेनं सलमान समोर केस कापण्यासाठी गेला. तो म्हणाला, तेरे नाम स्टाईल केस काप, पण सलमाननं त्याच्या केसांची काय अवस्था केलीये हे आता तुम्हीच पाहा. त्याचे केस पाहून खुद्द सलमानलाच हसू आवरत नव्हतं.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक फॅन मोठ्या हौसेनं सलमानकडून हेअरकट करुन घेण्यासाठी आला आणि त्याचा चांगलाच पोपट झाला. त्यानंर तेरे नाम स्टाईल सांगितली होती अन् सलमान खाननं थेट मधूनच ट्रिमर फिरवलं. आणि दोन्ही बाजूचे केस पाणी मारुन सरळ करताना दिसत आहे. त्यानंतर जी हेअरस्टाईल दिसत होती हे पाहून स्वत:सलमान खानही हसू लागला. तसेच आजबाजूला जमलेले लोकही हसू लागले.

Nagpur driver wrote a message on four wheeler vehicle to express fathers gratitude
Video : “मुलगा असावा तर असा” कारच्या मागे वडिलांसाठी लिहला खास मेसेज, पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान
Girlfriend locked her boyfriend in a box family caught him inside box video
बॉयफ्रेंडला भेटायला बोलावणे तरुणीला पडले महागात; घरचे येताच…
man fed a bunch of bananas to an elephant
Viral Video : मार्केटमध्ये आलेल्या हत्तीला त्याने खाऊ घातली केळी; पाहा हत्तीच्या डोळ्यातील तो आनंद
Viral Video Shows Village Boy is preparing to go hostel
VIRAL VIDEO : ‘हेच दिवस आयुष्य जगायला…’ जेव्हा शिक्षणासाठी घरं सोडून हॉस्टेलला जावं लागतं, पाहा हा हृदयस्पर्शी क्षण
Happiness has no age limit old man and women danced to Tambadi Chambadi song
“आनंदाला वयाची मर्यादा नसते!”, तांबडी चामडी गाण्यावर थिरकले आजी आजोबा, Viral Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू
Brazil police officer
अशी लेक प्रत्येक बापाला मिळो! वडिलांच्या मारेकऱ्याला शोधण्यासाठी पोलीस झाली, २५ वर्षांनी पकडला गेला आरोपी
King Cobra Bite On Eye Video Viral
सापाच्या डोळ्यांत डोळे घालून बघण्याची हौस बेतली जीवावर! फणा काढला अन्…; पाहा धडकी भरवणारा VIDEO
ghaziabad maid mixes urine in food
Ghaziabad Maid: “..म्हणून जेवणात लघवी मिसळली”, किळसवाण्या प्रकारानंतर मोलकरणीनं सांगितली धक्कादायक माहिती
The grandparents touched the feet of the doctor who brought the newborn baby | Emotional Viral Video
Video : नवजात बाळाला घेऊन आलेल्या डॉक्टरांच्या पाय पडले आजी-आजोबा; नेटकरी म्हणाले, “ही शेवटची पिढी …

एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमाल खान एके ठिकाणी आला असताना, हे सगळं त्यानं चाहत्यांसमोर केलं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “पोरी येरा केलास मला…” भात लावणी करताना आजीनं गायलं भन्नाट गाणं, नेटकरी म्हणतात “वय केवळ आकडा”

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @GamingChannel11अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.