Viral video: सलमान खान एक असा कलाकार आहे ज्याचा जगभरात अफाट चाहतावर्ग आहे. चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी हवं ते करायला तयार . त्याचे जगभरात लाखो चाहते आहेत. त्याचे चाहते त्याला भाईजान म्हणतात.बॉलीवूडचा भाईजान सलमान खान नेहमी चर्चेत असतो. जगभरात सलमानचे लाखो चाहते आहेत. सलमान सोशल मीडियावर सक्रिय आहे. दरम्यान सोशल मीडियावर सध्या सलमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सलमान खानने चक्क त्याच्या एका फॅनचा हेअरकट केला आहे. एक फॅन मोठ्या हौसेनं सलमान समोर केस कापण्यासाठी गेला. तो म्हणाला, तेरे नाम स्टाईल केस काप, पण सलमाननं त्याच्या केसांची काय अवस्था केलीये हे आता तुम्हीच पाहा. त्याचे केस पाहून खुद्द सलमानलाच हसू आवरत नव्हतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक फॅन मोठ्या हौसेनं सलमानकडून हेअरकट करुन घेण्यासाठी आला आणि त्याचा चांगलाच पोपट झाला. त्यानंर तेरे नाम स्टाईल सांगितली होती अन् सलमान खाननं थेट मधूनच ट्रिमर फिरवलं. आणि दोन्ही बाजूचे केस पाणी मारुन सरळ करताना दिसत आहे. त्यानंतर जी हेअरस्टाईल दिसत होती हे पाहून स्वत:सलमान खानही हसू लागला. तसेच आजबाजूला जमलेले लोकही हसू लागले.

एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमाल खान एके ठिकाणी आला असताना, हे सगळं त्यानं चाहत्यांसमोर केलं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “पोरी येरा केलास मला…” भात लावणी करताना आजीनं गायलं भन्नाट गाणं, नेटकरी म्हणतात “वय केवळ आकडा”

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @GamingChannel11अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.