Shocking video: सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या शेतीच्या कामांची लगबग सुरू आहे. शेतीच काम करत असताना शेतकऱ्यांना नेहमीच सतर्क राहण्यास सांगितले जाते. कारण शेतात चिखलात काहीही लपून बसले असण्याची शक्यता असते. असंच एक उदाहरण सध्या समोर आलं आहे. एका शेतात साप अशा ठिकाणी लपून बसला होता की तुम्ही विचारही करु शकत नाही. याचा खतरनाक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शेतकरी होणं सोपी गोष्ट नाही. ऊन, वारा, पाऊस झेलत शेतकरी दिवस-रात्र शेतामध्ये कष्ट करीत राहतो. शेती करताना शेतकऱ्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कधी पक्ष्यांपासून पिकाचं रक्षण करावं लागतं, तर कधी शेतात लपलेल्या सापापासून स्वत:चा जीव वाचवावा लागतो. सध्या शिवार हिरवंगार झालं असलं तरी विंचू, काट्यांसह शेतात लपलेल्या सापांपासून स्वत:चा जीव वाचवणं मोठं जीकिरीचं काम. अशातच कधी उतरत्या छपरांच्या खाली तर कधी अडगळीच्या कुठल्यातरी सांधीत लपून बसलेल्या सापांचा वाढता धोकाही मोठा आहे. अशावेळी शेतात किती जपून पाय टाकावा लागत असेल! याची कल्पना येईल.

एका शेतात गवतामध्ये एक नव्हे तर तर १०, १२ साप लपून बसल्याचं आढळलं आहे. याचा खतरनाक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अंधारात चुकून एखाद्या सापावर पाय पडला की, संबंधित शेतकऱ्यांला किंवा शेतमजुराला सर्पदंशाला सामोरे जावे लागते. विषारी सापाने चावा घेतल्यास प्रसंगी शेतकऱ्यांवर मृत्यूही ओढावते. त्यामुळे अनवाणी पायाने शेतात न जाण्याचा सल्लाही देण्यात येतो. अनेकदा योग्य काळजी न घेतल्यानं ही भीती जीवघेणी ठरू शकते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “अरे हिम्मतच कशी होते?” भर गर्दीत तरुणानं महिला पोलिसांबरोबर काय केलं पाहा; VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकं कोण चुकलं?

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @shetivadi या पेवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत. व्हिडीओ शेअर करतताना कॅप्शनमध्येही शेतात जाताना सावधान राहत जा असं लिहलं आहे.