अनेकवेळा सांगितलं जातं, चालत्या ट्रेनमध्ये चढू नये, अन्यथा ते अपघाताला बळी पडू शकतात. मात्र तरीही प्रवाशी या नियमांकडे दुर्लक्ष करून चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. वारंवार आवाहन केलं जात असलं तरी काही महानग असे असतात जे यातून कोणताही धडा घेत नाहीत आणि आपला जीव धोक्यात घालतात. कधी कधी ते मोठ्या अपघाताला बळी पडतात आणि मृत्यूही पत्करतात. सध्या अशीच एक रेल्वे स्थानकावरील घटना समोर आलीय.

सध्या अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. ज्यात धावती ट्रेन पकडणं एका व्यक्तीला अतिशय महागात पडलं. ही घटना राजस्थानमधून समोर आली आहे. ज्यात धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न एका बाप-लेकीच्या जीवावर बेतला.

shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
Man Risks Life to Catch Running Train
VIDEO : जीव एवढा स्वस्त असतो का? धावती रेल्वे पकडण्यासाठी थेट रुळावर मारली उडी अन्.. नेटकरी म्हणाले, “जबाबदारी नाही तर मुर्खपणा आहे..”
Mother love Viral Video
‘शेवटी त्यालाही कळली आईची माया…’ मुलाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या आईची ट्रेन गार्डने केली मदत; हृदयस्पर्शी VIDEO पाहून व्हाल भावूक
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…
husband dies by suicide
‘तिला धडा शिकवा’, अतुल सुभाष प्रकरणाप्रमाणे व्हिडीओ बनवून पतीची आत्महत्या; पत्नीवर केले गंभीर आरोप
Heartwarming video
“बापाला लेकीचं कौतुक जरा जास्तच असतं..” मुलीचे मोठ्या आवडीने फोटो काढत होते वडील, VIDEO होतोय व्हायरल

एक चूक अन् बाप-लेकिचा दुर्दैवी अंत

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आबूरोड रेल्वे स्टेशनवर एक व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि दोन मुली होत्या. ट्रेन पकडण्यासाठी तो प्लॅटफॉर्मवर जाताच ट्रेन सुरू झाली. ट्रेन निघून जात असल्याचं पाहताच त्याचं संपूर्ण कुटुंब धावत ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करू लागलं. आणि याचवेळी तो व्यक्ती मुलीला घेऊन प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील गॅपमध्ये पडले. हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे,

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – पठ्ठ्या झाडूने पकडतोय साप! पुढच्याच क्षणी सापाचा भयानक हल्ला, Video पाहून म्हणाल काय गरज होती?

दरम्यान, सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ गराळा घालत असतात. यापूर्वीही स्टेशवर अशा अनेक घटना घडल्या आहेत. घाईघाईत ट्रेनमध्ये चढताना लोकांचा तोल जातो, हात सटकतो, पाय निसटतो, असं काही नाही काही होत असतं.

Story img Loader