सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही आपणाला थक्क करणारे असतात, तर काही पोट धरुन हसायला लावणारे. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे. हो कारण व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका वडिलांनी त्यांच्या मुलाची अशी धुलाई केली आहे की ते पाहून अनेकांना त्यांचं बालपण आठवलं आहे.

खरं तर मुलांचे आयुष्य घडविण्यात आईवडिलांचा मोलाचा वाटा असतो. आई मुलांचा खूप लाड करते, मात्र वडील मुलांना चांगली शिस्त लागावी म्हणून सतत ओरडत असतात, प्रसंगी मारहाणदेखील करतात. पण त्यांचा या मागचा हेतू हात असतो की, आपल्या मुलांना वाईट सवयी लागू नयेत. पण तरीही मुलाने वाईट मार्ग निवडला तर वडील काय करतात हे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
amazing magic of the students of the Zilla Parishad school
पडदा पडताच गायब झाला चिमुकला! जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची भन्नाट जादू पाहून मनापासून हसाल! Viral Video बघाच
shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
Viral Girl Shravanis New Video
मित्रांची साथ सोडून देण्याचा चिमुकलीने दिला सल्ला; पण ‘ती’ असं का म्हणाली? Viral Video तून बघा
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
poor children collected food
‘जेव्हा पोटातली भूक मर्यादा ओलांडते…’ त्यांनी खरकटं अन्न गोळा करून असं काही केलं… VIDEO पाहून व्हाल भावूक
Young people are working hard to take responsibility of the house
‘मुलाच्या खांद्यावर जेव्हा घरची जबाबदारी असते…’ मासेमारी करणाऱ्या तरुणांचा ‘हा’ VIDEO एकदा पाहाच

हेही पाहा – Video: वरातीमध्ये भन्नाट डान्स करणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू, लोक त्याच्या शेजारी नाचत राहिले आणि तो मृत्यूशी झुंजत…

हेही पाहा- कालव्यात बुडत होती तरुणी, इतक्यात लष्कराच्या जवानाने मारली उडी, बचावकार्याचा थरारक Video व्हायरल

काल देशासह जगभरात फादर्स डे सादरा करण्यात आला. पण “आजकालचे वडील मुलांचा खूप लाड करतात, आमच्या जनरेशनच्या नशीबात वडिलांचे प्रेम नव्हतं ” असं म्हणणारा एक वर्ग सोशल मीडियावर आढळतो. अशाच एका व्यक्तीने सध्या सोशल मीडियावर वडिलांनी मुलाला मारहाण करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिल आहे की, वडिलांची ही जात नामशेष झाल्याचं वाटत आहे. या वापरकर्त्याला हे सुचवायचं आहे की, आजकालचे पालक मुलांना मारहाण करत नाहीत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये, एक मुलगा आपल्या मित्रांसह पत्ते खेळताना दिसत आहे. यावेळी वडील मुलाला पत्ते खेळताना पाहताच त्याला चप्पलेने मारहाण करायला सुरुवात करतात. या व्हिडीओतील मुलाला ते अशा पद्धतीने मारत आहेत, जे पाहून नेटकऱ्यांना हसू आवरणं कठीण झालं आहे. तर हा व्हिडीओ शेअर करताना ‘हॅप्पी फादर्श डे’ असा हॅशटॅग देण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader