मुलगी ही खूप नशिबान लोकांच्या घरात जन्माला येते. ज्यांनी आयुष्यात काही चांगली कामं केली आहेत त्यांना नशिबात मुलीचा बाप होण्याचं भाग्य मिळते. आजही काही घरात मुलगी जन्माला आली तर तो शाप मानला जातो. पण जगात असेही लोक आहेत जे एका मुलीचा बाप होणे म्हणजे स्वत:ला भाग्यवान समजतात. मुलगी आणि वडिलांचं नातं खूप खास असतं. लेकी झाली की वडील आनंदाने जल्लोष करतात. सोशल मीडियावर बाप-लेकीचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे, तो पाहून तुमचं मन खूष होऊन जाईल. या व्हिडीओमधील मुलीचा क्यूटनेस तुमचं हृदय जिंकेल यात शंका नाही. असा बाप-लेकीचा व्हिडीओ तुम्ही कधी पाहिलाच नसेल. या व्हिडीओमध्ये दोघांचं नातं पाहून मनं प्रसन्न होऊन जातं

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एक तरी लेक नक्कीच असावी

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक चिमुकली साधारणात दीड दोन वर्षांची असेल. तिचे बाबा १५ दिवसांनी घरी आले आहेत. बाबा आले हे पाहून तिचा आनंद गगनात मावत नव्हता. ती चक्क बाबांना पाहून लाजली आणि तोंडावर हात ठेवून खाली वाकली. नंतर तुरुतुरु किचनच्या दिशेने निघाली. या चिमुकलीच्या चेहऱ्यावरची निरागसता पाहून तुमहालाही तुमचं बालपण नक्की आठवले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Viral Video: अम्पायरचा भर मैदानात ‘चंद्रा’ गाण्यावर डान्स, ठुमके पाहून तुम्हाला बिली बाउडन आठवतील

या व्हिडीओमध्‍ये वडिलांच्‍या एक्‍सप्रेशनपेक्षा मुलीच्‍या गोंडस एक्‍सप्रेशनला अधिक लोक पसंत करत आहेत.