Mumbai local Viral video: मुलं म्हणजे आई वडिलांच्या जगण्याचा महत्वाचा हेतू असतात. म्हणूनच आई – वडील होण्यासारखे दुसरे भाग्य नाही असे म्हणतात. मुलांना लहानाचं मोठं करण्यात आई-वडील संपूर्ण आयुष्य खर्च करतात. कुटुंबात वडील नेहमीच महत्वाची भूमिका बजावतात. काही वेळा असे प्रसंग येतात कि आपसूक डोळ्यातून पाणी येते. कुटुंबासाठी वडील हा एक खरा हिरो असतो, काही अपवादजनक वडील सोडली तर, बाकीच्यांचे वडील हे आपल्या मुलांसाठी एक हिरो पेक्षा कमी नसतात. सध्या अशाच एका वडिलांचा व्हिडीओ व्हायरल होत आह. जीवनात संघर्ष करून कुटुंबाला आनंद वाटण्याचे काम फक्त बापच करू शकतो. हे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही चुमच्या वडिलांची आठवण होईल..

हा व्हिडीओ मुंबई लोकल ट्रेनमधला आहे. मुंबईकरांचं जीवन हे धावपळीचं असतं. मुंबई हे सतत सुपरफास्ट धावत असते. त्यामुळे इथले मुंबईकरही प्रचंड वेगाने धावत असतात. मुंबईकर नेहमी घाईत असतो. प्रत्येक काम हातावेगळं पटकन कसं करता येईल यावर भर असतो. शांतपणे, निवांतपणे काम करणं मुंबईकरांच्या रक्तात नाही. या व्यक्तीलाही साधा दुपरच्या जेवणाला वेळ नाही. निवांत दोन घास पोटात ढकलायचंही मुंबईकरांच्या नशीबात नाही. म्हणूनच हा व्यक्ती ट्रेनमध्ये खाली बसून आपला डबा खात आहे. गर्दीमुळे त्याला सीट मिळाली नसल्याचं व्हिडीओतून कळत आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “माझा सूर्या तुझा नाश…”, सूर्याच्या आईचा डॅडींना इशारा; ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मोठा ट्विस्ट, पाहा
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Shocking video Young Man Risks His Life By Climbing 30-Ft Hoarding On Highway For Instagram Reel In UP's Saharanpur
“हे सगळं करताना एकदाही आई-वडील आठवत नाहीत?” तरुणानं रीलसाठी अक्षरश: कळस गाठला; VIDEO पाहून थरकाप उडेल
dhananjay Munde and karuna munde son
धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या मुलाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ; म्हणाला, “माझे बाबा…”
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
Ashneer Grover Viral Video
Viral Video : “नाम नहीं जानता, तो बुलाया क्यों…”, ‘शार्क टँक’ फेम अशनीर ग्रोव्हरचे सलमान खानला प्रत्युत्तर; येथे पाहा Video
Shiva
Video: “तर ती माझ्या प्रेतावरून…”, आईचा विरोध पत्करून आशू शिवाला निवडणार; सर्वांसमोर देणार प्रेमाची कबुली, पाहा
Anup Soni Congress Advertisement
Anup Soni : क्राईम पेट्रोल फेम अभिनेता काँग्रेसच्या जाहिरातीत? व्हिडिओ शेअर करत म्हणाले…

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘शिकार करो या शिकार बनो’ १२ तास शिकारीसोबत लटकत होता अजगर; थरारक VIDEO व्हायरल

मुंबईकर कसा नेहमी धावतच असतो याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तो पाहिल्यावर तुम्हीही अचंबित व्हाल

इंटरनेटवर दररोज शेकडो व्हिडीओ व्हायरल होत असतात. परंतु या व्हिडीओची सर दुसऱ्या कुठल्याच व्हिडीओला येणार नाही अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. कारण या व्हिडीओमध्ये कुठल्याही प्रकारचा बनावटीपणा नाही. या व्यक्तीचा क्षण कोणीतरी कॅमेऱ्यात कैद करतेय याची भनक देखील त्यांना नव्हती. वडिलांचा हा संघर्ष पाहून अनेकांना रडू कोसळलं अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना आपल्या वडिलांचे अनुभव शेअर केले आहेत.

Story img Loader