रेल्वेमध्ये प्रवास करताना अनेकदा प्रवासी नको ते स्टंटबाजी करतात आणि स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. अनेकदा असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या अशाच एका व्हिडिओ चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये एक महिला रेल्वेच्या दरवाज्यामध्ये उभी राहून डोके बाहेर काढून उभ्या असलेल्या महिलेचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये पुढे जे घडले ते पाहून काळजात धस्स होईल.

रविवारी कोलंबो श्रीलंकेत ट्रेनमधून प्रवास करणारी एक चिनी महिला धोकादायकरित्या दरवाज्यामध्ये उभी होती. धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात उभे राहून डोके बाहेर काढून उभी असताना तिचे डोके अचानक एका झाडाला धडकल्याने ती ट्रेनमधून पडली. हा सर्व प्रकार व्हिडिओ शुट करत असताना घडल्याने कॅमेऱ्यात कैद झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती ट्रेनमधून जमिनीवर कोसळली तरी तिला किरकोळ दुखापत झाली.

Local Train Shocking Video viral
लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच; तुमच्याबरोबरही घडू शकेल अशी घटना
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
misunderstanding of kidnapping because of girl scream in car
कारमध्ये आरडाओरड करणे आले अंगलट, काय घडले?
Viral Video Drunk Man Pinned Down By Ticket Checker Train Attendant Flogs Him
“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral
The video captured two women in a physical altercation.
दिल्ली मेट्रो तरूणींची केस ओढून मारामारी! जागा दिली नाही म्हणून थेट मांडीवर बसली तरुणी; भांडणाचा Video Viral
Man Risks Life to Catch Running Train
VIDEO : जीव एवढा स्वस्त असतो का? धावती रेल्वे पकडण्यासाठी थेट रुळावर मारली उडी अन्.. नेटकरी म्हणाले, “जबाबदारी नाही तर मुर्खपणा आहे..”
Mother love Viral Video
‘शेवटी त्यालाही कळली आईची माया…’ मुलाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या आईची ट्रेन गार्डने केली मदत; हृदयस्पर्शी VIDEO पाहून व्हाल भावूक
morshi ST bus stand Clash between women
बसस्‍थानकावरच महिलांमध्‍ये हाणामारी…केस धरून ओढत….

या घटनेनंतर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, मुलगी ट्रेनच्या दरवाजाच्या हँडल्सला हाताने पकडले आहे, धोकादायकपणे उभी असल्याचे दिसत आहे. अशी माहिती मिळाली की,”ती पर्यटक तरुणी तिच्या मैत्रिणीच्या मदतीने व्हिडिओ रेकॉर्ड करत होती जेव्हा तिने भितीदायक पोज दिली आणि अचानक ती झाडावर आदळली.

“पर्यटक तरुणी आणि तिचा मित्र दोघेही वेलवाट्टे आणि बंबालापिटिया दरम्यानच्या देशातील सुंदर किनारपट्टीचा शोध घेण्यासाठी ट्रेनमधून प्रवास करत होते. रीलच्या वेडापायी दरवाज्याजवळ धोकादायक पद्धतीने तिथे उभी राहिली तेव्हा एका झाडाच्या फांद्याना तिचे डोके धडकले”, असे स्थानिक वृत्त माध्यमांनी सांगितले. तिला किरकोळ दुखापती झाली पण ती वाचली.

हेही वाचा – Top 10 most searched travel destinations in India on Google in 2024 : ही आहेत २०२४ मध्ये भारतीयांनी Google वर सर्वाधिक शोधलेली टॉप १० पर्यटन स्थळे, पाहा संपूर्ण यादी

https://twitter.com/KanthalaRaghu/status/1866782773039526362

पोलिसांनी मीडियाला सांगितले की,”ती किरकोळ जखमी होऊन चमत्कारिकरित्या बचावली.”

हेही वाचा – “काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल

असे मानले जाते की,”तो ज्या झुडपांमध्ये पडली आणि तिला गंभीर जखम झाली नाही. त्यांनी पुष्टी केली की,”चिनी पर्यटकाला फक्त काही ओरखडे आले आहेत. घटनेची तीव्रता लक्षात घेता पोलिसांनी पर्यटकांना त्यांच्या ट्रेनमध्ये प्रवास करताना सुरक्षिततेची काळजी घेण्याचा सल्ला दिला.”

Story img Loader