कार्यालयात किंवा घरी असताना काम केल्यानंतर काही माणसांना थकवा जाणवत असेल किंवा बुद्धी सुस्तावल्यासारखी होत असेल. पण सोशल मीडियावर ऑप्टिकल इनल्यूनचे जबरदस्त फोटो इंटरनेटवर व्हायरल होत असतात. या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधताना तुमच्या बुद्धीला चालना मिळते आणि तुम्ही पुन्हा एकदा नव्या जोशाने काम करु लागता. आताही तुमच्या बुद्धीला कस लावण्यासाठी एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. हा फोटो एका सुंदर बागेतील असून यात रंगीबेरंगी फुलं लपलेली दिसत आहेत. पण या फुलांमध्ये एत गोंडस फुलपाखरूही आहे. पण तो फुलपाखरू शोधणं इतकं सोपं नाहीय. कारण फुलांच्या गर्दीत लपलेला फुलपाखरू शोधायला तुम्हाला तीक्ष्ण नजरेनं पाहावं लागेल. त्यासाठी तुम्हाला बुद्धीचा कस लावावा लागेल. जर तुमची नजर गरुडासारखी असेल, तर १० सेकंदात शोधा पाहून या फुलपाखराला.

अजूनही तुम्हाला फुलपाखरू शोधता आलं नसेल, तर ही ट्रीक फॉलो करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत रंगीबेरंगी फुलांची बाग दिसत आहे. पण या फोटोत फुलपाखरु नेमका कुठं आहे, हे तुम्ही ठामपणे सांगू शकत नाही. पण या फोटोत फुलांच्या गर्दीत एक फुलपाखरू नक्की आहे. पण त्या फुलपाखराला शोधण्यासाठी तुम्हाला बुद्धीला चालना द्यावी लागेल. कारण या फुलपाखराला शोधता शोधता अनेकांच्या नाकी नऊ आले आहेत. मात्र, तुमच्याकडे तीक्ष्ण नजर असेल तर तुम्ही या फुलांच्या गर्दीत लपलेल्या फुलपाखराला शोधू शकता. तसंच तुम्हाला फुलपाखरू शोधण्यासाठी फोटोला टक लावून पाहावं लागेल. अजूनही तुम्हाला जर या बागेत लपलेला फुलपाखरू शोधता येत नसेल, तर टेन्शन घ्यायचं काही कारणं नाही. या फोटोत फुलपाखरू कुठे लपला आहे, याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Flowers Optical illusion Test

बुद्धीला एव्हढा कस लावल्यानंतरही तुम्हाला फुलांच्या बागेत लपलेला फुलपाखरू शोधता आला नसेल, तर आता तुम्हाला या फोटोतील बारकावे कळणार आहेत. बागेत जांभळ्या, पिवळ्या, लाल रंगांची फुले पसरलेली दिसत आहेत. पण फोटोच्या डाव्या बाजूला नीट लक्ष देऊन पाहिलं तर लाल आणि जांभळ्या रंगाची फुले दिसतील. या फुलांच्या मधोमध एक निळसर रंगाचा फुलपाखरू फुलावर बसलेला दिसत आहे.
आता तुम्हालाही कळलं असेल, की या फुलांच्या बागेत फुलपाखरू शोधणं एव्हढं सोपं नव्हतं. कारण ९७ टक्के लोक हा फुलपाखरू शोधण्यात अपयशी झाले.

See the butterfly in this photo

Story img Loader