सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. माणसांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो इंटरनेटवर शेअर केले जातात. कारण अशाप्रकारच्या टेस्टच्या माध्यमातून कोणत्या लोकांकडे तल्लख बुद्धी आहे, हे समजतं. आताही आप्टिकल इल्यूजनचा एक जबरदस्त फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटोत लपलेल्या बारीक सारीक गोष्टी वेळेत शोधण्याचं आव्हान लोकांपुढं असतं. आता या फोटोतही MOM हा शब्द कुठंतरी लपला आहे. पण तो शोधणं तितकं सोपं नाहीय, कारण फोटोत सगळीकडे WOW शब्द असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला बुद्धीचा कस लावून १० सेकंदात फोटोत असलेला MOM शब्द शोधून दाखवायचा आहे.

तुम्हाला दिलेला १० सेकंदांचा वेळ संपला आहे. ज्या लोकांना १० सेकंदात MOM हा शब्द शोधण्यात यश आलं आहे, त्यांचं अभिनंदन. पण ज्यांना मॉम शब्द शोधण्यात अपयश आलं, त्यांना आम्ही फोटोत हा शब्द नेमका कुठे लपला आहे, याबाबत सांगणार आहोत. ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो तुम्ही अतिशय तीक्ष्ण नजरेत पाहिला, तरच तुम्हाला फोटोत लपलेला मॉम शब्द शोधता येणार आहे. कारण सर्वच ठिकाणी WOW हा शब्द असल्याने तुमचा गोंधळ उडेल. पण गरुडासारखी तीक्ष्ण नजर असणारी माणसांनी हा शब्द शोधला असावा.

Mother stole roti chapati for her kids emotional video viral on social media
शेवटी आईचं काळीज! लेकरांसाठी तिने सर्व मर्यादा ओलांडल्या, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Heartbreaking incident betrayed in love young boy jumps into water in jagdalpur chhattisgarh video
“त्या आईचा तरी विचार करायचा रे” गर्लफ्रेंडने फसवल्याने तरुणाचा टोकाचा निर्णय; VIDEO पाहून धक्का बसेल
Cancer , positive thinking ,
प्रवास : असाध्यतेकडून साध्यतेकडे
Muramba
Video: रमाच्या आईला ओळखण्यात माही चूक करणार अन्…; अक्षय सत्य शोधून काढणार? ‘मुरांबा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
The woman watered to the monkey
‘आई तू खरंच देवासारखी आहेस…’ तहानलेल्या माकडाला मिळाली आईची माया… VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “आई ती आईच”
How To Make Roti Quickly Desi Jugaad Video Viral on social media
आळशी सुनेचा अजब जुगाड! सासूने चपाती बनवायला सांगितल्यावर असं काही केलं की ९ कोटी लोकांनी पाहिला हा Video
girl eyes eagerly searching for her parents
‘तिचे डोळे…’ जेव्हा डान्स करताना आई-बाबा दिसतात; चिमुकलीची VIDEO तील रिॲक्शन तुम्ही पाहिलीत का?

Optical Illusion Photo

पण ज्यांना मॉम हा शब्द शोधता आला नाही, त्यांनी फोटो बारकाईने पाहिल्यावर शेवटून तिसऱ्या रांगेत मॉम हा शब्द असल्याचं तुम्हाला दिसेल. पण हा शब्द फक्त १० सेकंदात शोधण्याचं आव्हान होतं. मात्र, काही लोकांना या टेस्टमध्ये पास होता आलं नाही. कारण हा शब्द शोधणं तितकं सोपं नव्हतं. सर्वच ठिकाणी WOW हा शब्द असल्याने इतक्या कमी वेळात लपलेला एक शब्द शोधणं जरा अवघडच वाटतं. पण काही लोकांनी हा शब्द शोधून दाखवून त्यांच्याकडे गरुडासारखी नजर असल्याचं सिद्ध केलं आहे.

इथे पाहा अचूक उत्तर

Story img Loader