Find The Hidden Car In Optical Illusion Photo : इंटरनेटवर ऑप्टिकल इल्यूजनचे व्हायरल झालेले अनेक फोटो असतील. पण आता व्हायरल झालेल्या एका फोटोनं माणसांच्या बुद्धीला कामाला लावलं आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. पण एका जत्रेच्या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोनं सर्वांनाच गोंधळात पाडलं आहे. कारण या फोटोत लपलेली कार शोधणं हे रोजच्या आव्हानांपेक्षा कठीण काम आहे. ज्यांच्याकडे गरुडासारखी तीक्ष्ण नजर आणि तल्लख बुद्धी असेल, अशा माणसांनाच फोटोत लपलेली कार दिसणार आहे. पण ही टेस्ट सोपी नाहीय. कारण कार शोधण्यासाठी फक्त ७ सेकंदाचा वेळ दिला जाणार आहे.

गणितात आलेले प्रश्न सोडवण्यासाठी अनेक सूत्र असतात. पण या ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये पास होण्यासाठी फक्त मेंदूचाच सूत्राचा वापर करावा लागतो. चला तर मग पाहूयात, कोण आहेत या हुशार व्यक्ती ज्यांना कार शोधण्यात यश मिळू शकतं. ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत तुम्ही पाहू शकता की लोकांची मोठी गर्दी जमली आहे. जणूकाही जत्रा उत्सवच असल्यासारखं या फोटोत दिसत आहे. लोक या उत्सवाचा आनंद लुटताना दिसत आहेत. पण फोटोत असलेली कार शोधण्यात अनेकांना अपयश आलं आहे. कारण तुम्हाला दिलेला ७ सेकंदांचा वेळ आता संपला आहे. ज्यांना कार शोधण्यात यश मिळालं असेल, त्याचं खूप खूप अभिनंदन. कार शोधण्यासाठी या व्यक्तींनी त्यांच्या बुद्धीचा वापर कसा केला आणि लपलेली कार शोधली, हे ती माणसं प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगू शकतात.

Where skeleton flowers grow best
‘ही’ दुर्मिळ फुले पावसाच्या पाण्यात दिसतात आरशाप्रमाणे पारदर्शी; असे का? जाणून घ्या…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Shocking video MP: Fraudsters Replace QR Codes Of Several Shopkeepers To Redirect Payment In Their Bank Accounts In Khajuraho
तुम्हीही सगळीकडे QR कोडने पेमेंट करता का? वेळीच सावध व्हा; फसवणुकीचा हा Video पाहून दुकानदारांच्या पायाखालची जमीन सरकेल
how to use data science properly how to learn data science
कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात : डेटा सायन्स
car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
Suresh Dhas
Suresh Dhas : …अन् भरसभेत सुरेश धसांनी आकाचा फोटोच दाखवला; म्हणाले…

नक्की वाचा – Independence Day 2023: पोस्ट ऑफिसकडून २५ रुपयात घरपोच मिळणार तिरंगा झेंडा, ऑनलाईन खरेदीची प्रक्रिया जाणून घ्या

पण ज्यांना कार शोधण्यात अपयश आलं आहे. त्यांना कसलंही टेन्शन न घेता बिंधास्त राहायचं आहे. कारण आम्ही तुम्हाला या फोटोत कार नेमकी कुठे आहे, याचं अचूक उत्तर सांगणार आहोत. तुम्ही पाहू शकता की, काही मुलं मैदानात खेळत आहेत. तसंच एका झाडाखाली काही व्यक्ती विश्रांती घेत आहेत. रस्त्यावर असलेल्या आईस्क्रिम स्टॉलवरही लोकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. तु्म्ही आईस्क्रिम खाणाऱ्या लोकांना पाहिलं असेल. पण त्या आईस्क्रिमच्या गाडीच्या खाली पिवळ्या रंगाची एक छोटी कार पार्क केली आहे. अतिशय तीष्ण नजरेनं पाहिलं तर तुम्हाला ही कार नक्कीच दिसेल.इथे पाहा या फोटोत लपलेली कार

इथे पाहा या फोटोत लपलेली कार

लाल रंगाच्या सर्कलमध्ये असलेली पिवळी कार तुम्ही पाहू शकता.
See The Hidden Car In Red Circle

Story img Loader