टोकदार नाक, निर्जिव वाटणारे डोळे, निळसर करडा रंग आणि शरीरावर ठिकठिकाणी टाके घातल्याचे निशाण असलेल्या रहस्यमयी माशाचा व्हिडिओ तब्बल ६ वर्षांनी जगासमोर आणण्यात आला आहे. गोस्ट शार्क म्हणून ओळखल्या जाणा-या या शार्क माशाचे २००९ मध्ये खोल समुद्रात चित्रिकरण करण्यात आले होते. त्यानंतर मात्र या माशाबद्दल कोणतीही माहिती समोर आली नव्हती. Monterey Bay Aquarium Research Institute या संस्थेने गेल्याच आठवड्यात हा व्हिडिओ प्रदर्शित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

VIDEO : दोन कासवांचा वर्चस्वासाठी संघर्ष

हवाई येथे साडे सहा हजार फूट खोल समुद्रात २००९ मध्ये या माशावर चित्रिकरण करण्यात आले होते. टोकदार नाक, करडे निळे शरीर, निर्जिव वाटणारे डोळे आणि शरीरावर ठिकठिकाणी रहस्यमयी ठिपके असलेला या माशाचे चित्रिकरण खोल समुद्रात करण्यात आले होतो. पण तेव्हा हा व्हिडिओ जगासमोर आणला नव्हता. गोस्ट शार्क म्हणून ओळखला जाणारा हा मासा आतापर्यंत कोणीच पाहिला नव्हता. संशोधनकांनी देखील अशा प्रकारचा मासा पाहिला नसल्याचे सांगितले होते. २००९ नंतर या माशावर आधिक संशोधन करण्यात आले. लॉनी ल्यूंडसन याने यावर काही संशोधक पेपर सादर केले आहेत. हे पेपर सादर करताना त्यासोबत हा व्हिडिओ देखील प्रदर्शित करण्यात आला. Monterey Bay Aquarium Research Institute ने प्रदर्शित केलेला हा व्हिडिओ गोस्ट शार्कचा एकमेव व्हिडिओ आहे. उत्तर हॅम्पिअरमधून या माशाची प्रजाती कधीच नामाशेष झाली आहे. अलास्कन चित्रकार रे ट्रोल यांच्या चित्रांमध्ये अनेकदा या माशाचे चित्र पाहायला मिळाले.

वाचा : ‘मी हनुमान आणि मोदी श्रीराम’, हनुमानाच्या रुपात मोदी भक्त पोहोचला रॅलीत