तुम्हाला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर तुम्ही ध्येय गाठेपर्यंत त्यामागे धावा. तुम्ही टीव्ही किंवा मोबाईलमध्ये बाइक रेसिंगचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. बाइक रायडिंगची आवड असलेल्या तरुणांनी इंटरनेटवर बाइक रेसिंगचा व्हिडीओ पाहिला असेल. बाइक रेसिंगमध्ये सहभागी होणारे किती धोकादायकपणे बाइक चालवतात हे तुम्ही पाहिले असेलच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बाइक रेसिंगचा धक्कादायक व्हिडीओ

अनेकवेळा रेसर अशा पद्धतीने बाइक चालवताना दिसतात, की ते पाहिल्यानंतर आपल्या अंगावर काटा येतो. बाईक रेसिंगदरम्यान अनेक वेळा धोकादायक अपघातही घडतात. सध्या बाईक रेसिंग अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्यचक्कीत व्हाल, त्यानंतर रेसर जे काही करतो ते पाहून तुम्हीही सलाम केल्याशिवाय रहाणार नाही.

व्हिडीओ पाहून तुमच्याही तोंडून निघेल, ‘छंद आणि आवड ही मोठी गोष्ट आहे.’ बाईक रेसमध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकाचा अपघात झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. वळणावर त्या रेसरचा बाइकवरचा ताबा सुटतो आणि भरधाव वेगात त्याची बाईक अपघाताला बळी पडल्याचे तुम्ही पाहू शकता. या अपघातात दुचाकीस्वार ज्या प्रकारे आपला जीव वाचवतो, ते पाहणे फारच जबरदस्त आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, जर त्या बाइक रेसरने पूर्ण सुरक्षिततेने बाइक रेसमध्ये भाग घेतला नसता, तर त्याचा जीव गेला असता. मात्र, पडझडीतून सावरल्यानंतर त्या रेसरचा जोश दिसून येतो. उठल्यानंतर धावत असताना तो रेसर एक भिंत ओलांडत असल्याचे तुम्ही पाहू शकता. यानंतर, ट्रॅकवर वेगाने धावल्यानंतर, दुसरी दुचाकी घेऊन पुन्हा शर्यतीत सामील होतो. बाइकस्वाराचा असा जोश पाहून इंटरनेट वापरकर्ते त्याचे जोरदार कौतुक करत आहेत.

आयएएस अधिकारी यांनी केले कौतुक

अगदी आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनाही या बाइक रेसरचा जोश पाहून त्याचे कौतुकही केले. हा व्हिडीओ त्यांनी त्यांचा अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. यासोबत त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना ह्रदयस्पर्शी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘पॅशन ही खूप मजबूत भावना आहे.’ दरम्यान हा व्हिडीओ १ मिनिट ७ सेकंदाचा आहे. हा व्हिडीओ इतका जबरदस्त आहे की त्याला आतापर्यंत ६ लाख २० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.