Viral video: सोशल मीडियावर नेहमी अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात. तर काही व्हिडिओ बघून अंगावर काटा येतो. लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे झालेलं थोडसं दुर्लक्ष अनेकदा महागात पडू शकतं. बच्चेकंपनी खेळताखेळता काय करतील, याचा नेम नसतो. त्यामुळे तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की वाचणं गरजेचे आहे. लहान मुलांवर खेळताना फार लक्ष ठेवणं आवश्यक आहे. बऱ्याचदा खेळतानाच मुलं जखमी होण्याची शक्यता जास्त असते. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माशाने मुलीला समुद्रात खेचलं

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक कुटुंब फिरण्यासाठी समुद्रातील बोटीवर गेले आहे. यावेळी बोटीतून आजूबाजूला मासे, पाणी पाहण्यात सर्व व्यस्थ आहे. सर्वजण आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेत आहे, फोटो काढत आहे. यावेळी एक चिमुकली बोटीच्या कडेला बसून पाण्यात पाहत असते. तेवढ्यात समुद्रातून एक मासा तोंड वर काढतो आणि बसलेल्या चिमुकलीला मागे पाण्यात खेचतो. यावेळी चिमुकलीचाही पाठीमागे पाण्यात तोल जातो. आणि ती उलटी पाण्यात पडते.

अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने प्रसांगवधान दाखवून लगेच पाण्यात उडी मारली आणि काही क्षणातच चिमुकलीला बाहेर काढले. या व्यक्तीने जर लगेच पाण्यात उडी मारुन चिमुकलीला वर काढले नसते तर कदाचीत तिचा जीव जाऊ शकला असता. मात्र या मोठा अपघातातून ती थोडक्यात बचावली. चिमुकलीला वाचवणाऱ्या व्यक्तीचे सर्वजण कौतुक करत आहेत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्या व्यक्तीनं क्षणात समुद्रात उडी मारली. हा व्हिडीओ पाहूनच अंगावर काटा येतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> राडा! बॉयफ्रेंडवरून भांडण झालं, एकमेकींना धू-धू धुतलं; तरुणींचा Video तुफान व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हा.रल होत असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत. नेटकरीही हा अपघात बघून अवाक झाले आहेत. तर पालकांनी मुलांकडे व्यवस्थित लक्ष देण्याचं आवाहन नेटकरी करत आहेत.

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @keepitfit__या पेवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.