Whale Vomit-Treasure Of The Sea: जर समुद्र किनारी फिरताना तुम्हाला अचानक अशी वस्तू मिळाली जी तुमचं नशीब बदलू शकते तर? नुकतीच अशीच एक घटना एका व्यक्तीसह घडली आहे ज्याला अशी वस्तू सापडली ज्यामुळे त्याचे नशीब बदलले आहे. ही घटना स्कॉटलँडमधील आहे. एक मच्छिमार त्याच्या कुत्र्याला घेऊन समुद्र किनारी फिरत होतो. तेव्हा त्याच्या कुत्र्याला समुद्रात चमकणारी वस्तू दिसली. जेव्हा त्याच्या मालकाने ही वस्तू पाहिली तेव्हा तो प्रचंड आनंदी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, याव्यक्तीला ‘तरंगणारे सोने’ मिळाले ज्या ‘समुद्रातील खजीना’ देखील म्हणतात.

पॅट्रिक व्हिलियमसन नावाचा मच्छिमार जेव्हा त्याच्या आयरशायर (Ayrshire) नावाच्या कुत्र्याला घेऊन समुद्र किनारी फिरत होता तेव्हा त्याला व्हेल माशाची उलटी सापडली होती जे अ‍ॅम्बरग्रीस(Ambergris) असेही म्हणतात. हे दिसताना एका दगडासारखे दिसते पण ती एका व्हेल माशाची उलटी असते. पण तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की माशाची उलटी सापडली तर हा व्यक्ती इतका आनंदी का झाला असेल? तुम्हाला माहित नसेल तर, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, व्हेल माशाची उलटीची किंमत कोटींमध्ये असते. होय, तुम्ही योग्य तेच ऐकत आहाता. कारण अ‍ॅम्बरग्रीसचा वापर ब्युटी इंडस्ट्रीमध्ये केला जातो. उच्च दर्जाचे परफ्युम तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. असे म्हणतात की, कोणत्याही व्यक्तीच्या त्वचेच्या गंधासह जुळवून घेण्यास ते मदत करते. अ‍ॅम्बरग्रीसचा अत्यंत मौल्यवान आहे त्याचे तुकडे लाखो रुपयांमध्ये विकले जातात.

Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Squids Have Hearts in Their Heads
Animal Has Heart in Head : छातीत नव्हे तर चक्क डोक्यामध्ये आहे ‘या’ प्राण्याचे हृदय, तुम्हाला माहितीये का?
gondia tiger latest news in marathi
वाघाच्या बछड्याच्या मृत्यूचे खरे कारण आले समोर, गोंदिया वन विभागाच्या…
From Jack the Penguin to Volcano Rabbit This 10 creatures that thrive in volcanic environments
जॅक्स पेंग्विन ते व्होल्कॅनो रॅबिट; धगधगत्या ज्वालामुखीच्या प्रदेशात जगतात हे १० प्राणी
Wildlife scientists and animal researchers claim about the golden fox thane news
मानवी वस्तीत येणारे सोनेरी कोल्हे निवासीच! वन्यजीव शास्त्रज्ञ, प्राणी अभ्यासकांचा दावा
CIDCO to begin construction of Kondhane Dam project soon navi Mumbai news
महामुंबईच्या पाण्याची आता कोंढाणेवर मदार; सात वर्षांनंतर धरणाच्या बांधणीसाठी हालचालींना वेग
nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…

हेही वाचा – तरुणाचा जबरदस्त ‘बेली डान्स’ पाहून नेटकरी म्हणाले, “कोण नोरा फतेही?”; पाहा Viral Video

हेही वाचा – छोटीशी ‘आगपेटी’ बनवण्यासाठी करावी एवढी मेहनत! कशी तयार होते ‘काडीपेटी’? पाहा Viral Video

अखेर काय आहे ही आश्चर्यकारक गोष्ट
पॅट्रिक व्हिलियमसन नावाच्या मच्छिमाऱ्याला जेव्हा अ‍ॅम्बरग्रीस तुकडा सापडला, तेव्हा त्याचे वजन साधारण ५.५ औंस किंवा ०.३४ पाउंड आहे.
अ‍ॅम्बरग्रीस सापडल्याबाबत व्हिल्यमसनने न्युयॉर्क पोस्टला (New York Post ) माहिती देताना सांगितले की,”मी मासे पकडण्याच्या नावेवर काम करतो त्यामुळेअ‍ॅम्बरग्रीस काय आहे हे मला माहित होते. मी याधी ते कधीही पाहिले नव्हते पण मी त्याबाबत अनेक गोष्टी ऐकल्या होत्या”

कॅनरी द्वीपावर यावर्षाच्या सुरुवातीला २१ पाऊंड वजनाचा एम्बरग्रीसचा तुकडा सापडला होता ज्याची किंमत साधारण $५००,००० असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. तर यापूर्वी २०२१मध्ये एका मच्छिमाराला २८० पाउंडचा अ‍ॅम्बरग्रीसचा तुकडा मिळाला होता ज्याची किंमत १.५ मिलियन इतकी होती.

Story img Loader