Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही आपल्याला पोट धरून हसवणारे तर काही थक्क करणारे असतात, असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आजोबा या वयातही जोर बैठका मारत आहेत. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे.या आजोबांचा उत्साह आणि वर्कआऊट अगदी तरुणाईलाही लाजवेल असा आहे. आतापर्यंत अनेक लोकांना हा व्हिडीओ पाहून या आजोबांचं कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आम्ही असं का म्हणतोय, याचा अंदाज तुम्हाला हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यावर येईल. या आजोबांचं वर्कआऊट पाहून तुम्हीही तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही.

साधारणपणे तरुणांमध्ये फिटनेसची प्रचंड क्रेझ पाहायला मिळतो. यासाठी ते जिम, कार्डिओ याशिवाय वेगवेगळे वर्कआउट करतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आजोबा दिसत आहेत. हे आजोबा मोकळ्या जागेत व्यायाम करत आहेत. या वयात जोर मारणे कोणत्याही साध्या व्यक्तीला जमणार नाही असं आहे. यावरुन तारुण्यात ते किती फिट असतील आणि त्यांची मेहनत स्पष्ट दिसते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्स चकित झाले आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात वेगवेगळे अनुभव घेतले असणारी वृद्ध मंडळी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात अशी उत्साही दिसली की बघणाऱ्यालाही प्रसन्न वाटतं.

myra vaikul emotional
Video : ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगला मायरा वायकुळ झाली भावुक; रडतानाचा व्हिडीओ व्हायरल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
Aai Aani Baba Retire Hot Aahet
Video : भर लग्नमंडपातून स्वीटीचा भाऊ तिला घेऊन जाणार? पाहा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेचा नवा प्रोमो
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
A Punekar young guy lost iPhone in PMT bus
Video : पीएमटी बसमधून प्रवास करताना तरुणाचा आयफोन गेला चोरीला, पुणेकरांनो, काळजी घ्या; व्हिडीओ होतोय व्हायरल
What Happens To Your Body When You Eat A Clove Daily?
रिकाम्या पोटी दररोज एक लवंग खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होईल?; वाचाच एकदा डॉक्टरांनी सांगितलेले आश्चर्यकारक फायदे…
Little one's Hilarious video
Video : याला भीती वाटत नाही का? चिमुकल्याने हातात पकडली पाल अन् हसत हसत आईकडे धावला…; पाहा मजेशीर व्हायरल व्हिडीओ

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> फळ-भाजी विक्रेते तराजूने कशी फसवणूक करतात बघा; पुढच्या वेळी नुकसान टाळायचं असेल तर ‘हा’ VIDEO पाहाच

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबात माहिती मिळू शकलेली नाही. व्हिडीओ इन्स्टाग्रामवर charchatarhonar या पेजवर अपलोड करण्यात आला आहे. “नाद…वयात काय ठेवलं आहे अंगात कसा आणखी जोर आहे” असं कॅप्शन व्हिडीओला दिलं आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच तो काही क्षणांत व्हायरल झालाय. लोक या व्हिडीओला आवडीने पाहत असून लाईक आणि शेअर करत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर नेटकरी मजेदार कमेंट्स करत आहेत. या वयातदेखील आजोबांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आजोबांचं कौतुक कराल.

Story img Loader