Viral Video : सध्या दररोजच्या धावपळीत आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. नियमित व्यायामाचा अभाव, योग्य पोषक आहार न घेणे यामुळे आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. विशेषत: वजन वाढीच्या समस्येचा अनेक लोक सामना करत आहे. वजन कमी करण्यासाठी लोक वाट्टेल ते प्रयत्न करता. कोणी जिमला जातात तर कोणी घरीच व्यायाम,योगा करतात. काही लोक स्पेशल डाएट फॉलो करतात पण तरीसुद्धा काही काही लोकांचे वजन कमी होत नाही.
अशातच एका फिटनेस ट्रेनरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये फिटनेस ट्रेनर एक पाटी घेऊन उभा आहे. या पाटीवर त्याने लिहिलेय की एक गोष्ट केल्यानंतर वजन आपोआप कमी होईल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ती गोष्ट कोणती? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. (fitness trainer wrote message on paati regarding how can you lose your weight video goes viral)

हेही वाचा : ‘मृत्यू कधीही जवळ येऊ शकतो..’ वाऱ्याच्या वेगाने बिबट्याने मारली पाण्यात उडी अन् मगरीवर केला हल्ला; थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Himanshi Khurana's Weight Loss Secret
दररोज पराठा खाणाऱ्या हिमांशी खुरानाने केले ११ किलो वजन कमी? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?
Do you let children drink tea
तुम्ही लहान मुलांना चहा प्यायला देता का? मग हा VIDEO एकदा पाहाच
Actress Deepti Sadhwani weight loss journey
‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्रीने फक्त ‘इतक्या’ महिन्यांत घटवलं १७ किलो वजन; चाहत्यांना सांगितला डाएट अन् वर्कआउट प्लॅन
Brother sister emotional video bride remembered his father at the wedding and crying emotional video goes viral
VIDEO:”जेव्हा वडिलांची जागा भाऊ घेतो” अंगाला हळद लागली पण बघायला बाप नाही, वडिलांचा फोटो घेऊन भावानं काय केलं पाहा

फिटनेस ट्रेनरची पाटी चर्चेत

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक फिटनेस ट्रेनर हातात पाटी घेऊन उभा दिसेल. त्याने पाटीवर लिहिलेय,”जेव्हा जिभेचे चोचले कमी होतील ना तेव्हा वेट लॉस आपोआप सुरू होईल.” या फिटनेस ट्रेनरने डाएट फॉलो न करता वजन कमी होण्याची अपेक्षा करणाऱ्या लोकांना खोचक टोला लगावला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : ‘आईशप्पथ, काय नाचतेय ही..’, ‘खेतों में तू आई नहीं’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

fittush_92 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “काय पटतय का ?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला सर्व खाऊन वजन कमी करायचं आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “हवं ते खाऊन सुद्धा वजन कमी करता येतं. मी स्वतः केलंय.” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरंय दादा. मी करतेय.”

तुम्ही पुणेरी अनेक पाट्या पाहिल्या असतील ज्या आपल्याला मजेशीर पद्धतीने सुचना करत हसवतात त्यालाच आपण पुणेरी टोमणा म्हणतो. असेच फिटनेस ट्रेनर असलेल्या तरुणाने अनोख्या पद्धतीने पाटीवर लिहून वजन कमी करायची इच्छा बाळगणाऱ्या लोकांना पौष्टिक व संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला आहे.

Story img Loader