Viral Video : सध्या दररोजच्या धावपळीत आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. नियमित व्यायामाचा अभाव, योग्य पोषक आहार न घेणे यामुळे आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. विशेषत: वजन वाढीच्या समस्येचा अनेक लोक सामना करत आहे. वजन कमी करण्यासाठी लोक वाट्टेल ते प्रयत्न करता. कोणी जिमला जातात तर कोणी घरीच व्यायाम,योगा करतात. काही लोक स्पेशल डाएट फॉलो करतात पण तरीसुद्धा काही काही लोकांचे वजन कमी होत नाही.
अशातच एका फिटनेस ट्रेनरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये फिटनेस ट्रेनर एक पाटी घेऊन उभा आहे. या पाटीवर त्याने लिहिलेय की एक गोष्ट केल्यानंतर वजन आपोआप कमी होईल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ती गोष्ट कोणती? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. (fitness trainer wrote message on paati regarding how can you lose your weight video goes viral)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा