Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी नवनवीन गोष्टी व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. काही व्हिडीओ मनोरंजन करणारे असतात तर काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येते पण काही व्हिडीओ लोकांना थक्क करणारे असतात. सध्या असाच एक स्टंट करणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे तरूण चालत्या बाइकवर स्टंट करत आहे. एक दोन नाही तर तब्बल पाच तरुण एकाच बाईकवर रस्त्यावर स्टंट करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.. (five young boys doing stunt on moving bike on a road shocking video)

व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसतेय?

तुमच्यापैकी अनेक जणांना बाइक चालवायला आवडते. एका बाइकवर फक्त दोनच व्यक्ती बसू शकतात पण व्हायरल व्हिडीओमध्ये या बाइकवर दोन किंवा तीन नाही तर पाच तरुण बसलेले आहेत. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तीन तरुण बाइकच्या सीटवर बसले आहेत तर एक तरुण या तीन तरुणांच्या मागे कसा तरी बसला आहे आणि व्हिडीओ काढत आहे तर पाचवा तरुण फ्रंड मडगार्डवर बसलेला आहे. हे पाचही तरुण चालत्या बाइकवर जीवघेणा स्टंट करताना दिसत आहे. तुम्ही स्टंटचे अनेक व्हिडीओ पाहिले असेल पण हा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोकं धराल. व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल.

Heroic Railway Employee Saves Young Woman from Suicide: Viral Video
आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळाकडे धावली तरुणी, कर्मचाऱ्याने स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवले, धक्कादायक VIDEO VIRAL
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Girls' Stunning dance on Mahabharat tital song
‘महाभारत’च्या टायटल गाण्यावर थिरकल्या मुली, डान्स स्टेप्स अन् चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा
Mumbai rain video | Mumbaikar Young guys ran to help people stuck in the rain
Mumbai Video : “नाक्यावरची मुले वाईट नसतात” पावसात अडकलेल्या लोकांच्या मदतीला धावले तरुण, मुंबईचा VIDEO एकदा पाहाच
Young Man Abuses Girlfriend on Street
तुम्ही याला प्रेम म्हणता का? भररस्त्यात प्रेयसीबरोबर तरुणानं केलं असं काही की…; VIDEO पाहून तुम्हीच सांगा यात चूक कुणाची?
Instagram Love Affair Case
‘तो ‘इन्स्टा’वरच छान दिसत होता’, मुलीने मुलाला नाकारलं; चिडलेल्या मुलानं मग ‘तिचा’ तसला व्हिडीओ केला व्हायरल
boyfriend tries to convince his upset girlfriend on the road
रुसलेल्या गर्लफ्रेंडला मनविण्यासाठी तरुणानं भर रस्त्यात काय केलं पाहा; सगळेच पाहू लागले अन् शेवटी…, VIDEO झाला व्हायरल
An innocent girl student danced in class while everyone closed their eyes
बालपण देगा देवा! वर्गात सुरु होती प्रार्थना अन् डोळे मिटून चिमुकली एकटीच नाचत होती, गोंडस Video एकदा पाहाच

हेही वाचा : ५ दिवसांनी ‘या’ राशींचे अचानक पालटणार नशीब? २०२५ पर्यंत देवगुरु होणार धनी; तुम्हाला मिळेल का पेढे वाटण्याची गोड संधी?

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : शेवटी भूक महत्त्वाची; बिबट्याने हुशारीने रानडुकराचा केला पाठलाग अन् पुढच्या १० सेकंदात जे घडलं ते…VIDEO पाहून उडेल थरकाप

@MojClips या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जर यांना काही झाले तर यांची जबाबदारी सरकारची असेल” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलेय, “या लोकांनी रस्ता स्वत:च्या मालकीचा समजून घेतला आहे. यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे” तर एका युजरने लिहिलेय, “या लोकांनी तर बाइकला ऑटो बनविले” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे तरुण आपल्या कुटुंबाविषयी विचार करत नाही”

यापूर्वी सोशल मीडियावर असे अनेक स्टंट करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दिवसेंदिवस रस्त्यावर स्टंट करणारे प्रकरणे वाढत आहे.