घर, दुकान, बंगला आणि फ्लॅट विक्रीला काढणे हे सर्वसाधारण आहे. पण एखादे गाव विकायला काढल्याचे तुम्ही कधी ऐकलत का? हो न्यूझीलंडमधील एक सुंदर आणि निसर्गरम्य असलेले एक गाव सरकारने विकायला काढले आहे. लेक वेटकी या गावामध्ये असणारी आठ घरे रिकामीच आहेत. याशिवाय गावात एक हॉटेल, एल लॉज आणि ९ गॅरेज आहेत. या गावाची अनेकवेळा विक्री झाली आहे. १९९१ मध्ये एका खासगी फर्मला हे गाव विकले होते. तेथे रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in