सोशल मीडियावर मुलींचे अधिक व्हिडीओ पाहायला मिळतात. काही मुली बाईक चालवताना स्टंट करतात, तर काही मुली कार चालवत असताना स्टंट करतात. मुलींच्या चुकीच्या वागण्यामुळे इतरांना किती त्रास होतो, हे अनेकदा व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं असेल. चुकीच्या पद्धतीचे मुलींचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. यावरुन मुलींना पापा की परी म्हणत चांगलंच ट्रोल केलं जातं.

मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पापा का परा पाहायला मिळाला आहे. सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे, जो हे दाखवून देत नाही की फक्त ‘पापा की परी’च नाही तर ‘पापा के परे’ देखील असतात जे कधी कधी वेड्यासारखं वागतात ज्यामुळे कधी त्यांचं तर कधी दुसऱ्याचं नुकसान करतात. या व्हिडीओतील तरुणाने देखील असंच केलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Local Train Shocking Video viral
लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच; तुमच्याबरोबरही घडू शकेल अशी घटना
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
Man Risks Life to Catch Running Train
VIDEO : जीव एवढा स्वस्त असतो का? धावती रेल्वे पकडण्यासाठी थेट रुळावर मारली उडी अन्.. नेटकरी म्हणाले, “जबाबदारी नाही तर मुर्खपणा आहे..”
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
Girl dance on Hi Poli Saajuk Tupatali marathi song video viral on social media trending news
“ही पोळी साजुक तुपातली तिला म्हावर्‍याचा लागलाय नाद” तरुणीनं केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पेट्रोल पंपवर बाईकस्वार रांगेत उभे आहेत. रांग हळू हळू पुढे सरकरत आहे. एक एक जण गाडीत पेट्रोल भरत पुढे जातोय. अशातच एक जण घोड्यावर आल्यासारखा अचानक पुढे येतो आणि पुढच्या बाईकस्वारांना ठोकतो. दुचाकीस्वाराचे आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटते आणि तो आपली गाडी घेऊन असा काही पुढे येतो की त्याच्या गाडीचं पुढचं चाक सरळ हवेत उडतं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Viral video: खरे मुंबईकर असाल तरच ‘हा’ व्हिडीओ कळेल! बघा तुम्हाला काही आठवतंय का..

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, ‘ओह नो’ तर आणखी एक युजरने मिस्कीलपणे लिहिले, “खूप वाईट झाले.”

Story img Loader