७.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाने दक्षिण तुर्की हादरून गेलं आहे. भूकंपामध्ये ५०० हून अधिक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. तर अजूनही बचाव कार्य सुरू आहे. मात्र तुर्कीमधील भूकंपाचा हा धोका आधीच वर्तवण्यात आला होता. संशोधक फ्रँक हूगरबीट्स यांनी या संदर्भात तीन दिवसांपूर्वीचं ट्विट केलं होतं.

सध्या तुर्की मध्ये घडलेली ही घटना आणि फ्रँक हूगरबीट्स यांच्या ट्विटची सध्या चर्चा रंगलीय.

Story img Loader