Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. लहान मुले, तरुण मंडळी एवढंच काय तर वृद्ध लोक सुद्धा आवडीने डान्स करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुण मंडळी मनसोक्त पावसात भिजत नाचण्याचा आनंद घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ तरुण मित्रांचा डान्स चांगलाच व्हायरल होत आहे. (friends danced on Nishana Tula Disla Na on marathi song video goes viral)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मराठी गाण्यावर मित्रांचा अप्रतिम डान्स

मैत्री हे जगावेगळे नाते आहे. चार मित्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा काहीतरी धमाल करतात. अनेकजण मित्रांबरोबर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात आणि मजा मस्ती करतात. सध्या एका मित्रांचा ग्रुप वणी येथे फिरायला गेला. तेव्हा पावसात त्यांनी मनसोक्त डान्स केला. या डान्सचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला १८-१९ मित्र एकत्र येऊन भर पावसात डान्स करताना दिसत आहे. निसर्गरम्य वातावरणात ते मनसोक्त “निशाणा.. तुला दिसला ना” या मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल.

हेही वाचा : भयानक! बघता बघता शेकडो पर्यटकांनी भरलेली बोट खोल समुद्रात बुडाली; Viral Video खरंच गोव्याचा आहे का? वाचा सत्य….

पाहा व्हायरल व्हिडीओ (Video Viral)

हेही वाचा : “एका मुलीसाठी एकमेकांचा जीव घेतील”, भर विद्यापीठात विद्यार्थ्यांचे दोन गट भिडले अन् लाथा-बुक्क्याने केली मारहाण, VIDEO व्हायरल

या ग्रुपमधील एकाने tarachandkote9191 या त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मित्रांबरोबर वणी येथे निसर्गरम्य ठिकाणी नाचण्याचा आनंद घेतला..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “रेड टी शर्ट घातलेले दादा मस्त डान्स करत आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “एक नंबर” आणखी एका युजरने लिहिलेय, “प्रयत्न तरी केला आहे छान” आणखी एका युजरने लिहिलेय, “एवढा मोठा ग्रुप, मजा आली”

यापूर्वी सुद्धा असे अनेक अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अनेक जण निसर्गरम्य ठिकाणी डान्सचे व्हिडीओ तयार करतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात.