Friendship Day 2024 Wishes in Marathi: प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक मित्र किंवा मैत्रीण असते ज्याबरोबर आपण सर्व काही गोष्टी शेअर करु शकतो. आई-वडिलांमुळे आपली रक्ताची नाती तयार होतात. पण मैत्रीचे नाते माणूस स्वत: निर्माण करतो. स्वत:ला आवडणाऱ्या व्यक्तींबरोबर तो मैत्री करतो. त्यामुळे मैत्रीला सर्वात मौल्यवान नाते मानले जाते. या अनमोल नात्याचा आनंद साजरा करण्यासाठी दरवर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार ‘फ्रेंडशिप डे’ म्हणून साजरा केला जातो. यंदा भारतात ४ जुलै रोजी ‘फ्रेंडशिप डे’ (Friendship Day 2024) साजरा केला जाणार आहे. याच ‘फ्रेंडशिप डे’ च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या प्रिय मित्र-मैत्रिणींना व्हॉट्सअप, टेक्स मेसेजच्या माध्यमातून खास मराठीतून शुभेच्छा संदेश, कोट्स आणि इमेजेस पाठवू शकता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा