Couple Viral Video : सोशल मीडिया हा अनेक व्हिडीओंचा खजिना आहे. इथे कधी कुठला ट्रेंड येईल आणि कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल याचा नेम नसतो. या सोशल मीडिया अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. ज्यामध्ये काही खूप मजेशीर असतात, तर काही अंगावर काटा आणणारेही असतात. लहान मुलांचे, प्राण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर जास्त प्रमाणात व्हायरल होतोत. त्यातच कपलचे मजेदार व्हिडीओलाही खूप व्ह्यूज मिळतात.

गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचे मजेदार आणि भांडणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. याशिवाय मुला-मुलींनी बनवलेले अनेक फनी व्हिडिओही व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, जो खूपच मजेदार आहे. बरेचदा तुम्हीही एकलं असेल की मुलींच्या बेस्टफ्रेंडवरुन बरेच मिम्स व्हायरल होत असतात. अशी अनेक उदारणे आहेत, ज्यांनी आपल्या अनेक वर्षाच्या बेस्ट फ्रेंडसोबतच लग्नही केलं आहे. त्यांचाच एक मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
Girls group dance on marathi song Udhalit Yere Gulal Sajana Tu Sham Mi Radhika video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
uncle aunty amazing dance on tauba tauba song
तौबा तौबा! काका काकूंनी केला जबरदस्त डान्स; Viral Video एकदा पाहाच
Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
Video a brother cried for a bride sister on a wedding day
या दिवशी प्रत्येक भाऊ रडतो! बहिणीजवळ ढसा ढसा रडला; VIDEO पाहून व्हाल भावुक

कपलचा व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे कपल जिन्यावरुन उतरत खाली येते आणि डान्स करायला सुरुवात करते. रोमँटीक गाण्यावर हे डान्स करत असतात, तेवढ्यात बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचा हात धरुन तिला गोल फिरवतो आणि ढकलून देतो. हे दोघेही अगदी मित्रांसारखे एकमेकांशी बोलत आहेत, मस्ती करत आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, “म्हणून नवरा मित्र असावा, BEST FRIEND नसावा”. या सगळ्या गोष्टींचा ते आनंद घेत असतात. हसतं असतात मजा करत असतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – कॉलेजमध्ये कपलचे अश्लिल चाळे; सर्वांसमोर करत होते किस, तेवढ्यात मित्रानं पाहिलं अन् VIDEO व्हायरल

हा मजेदार व्हिडीओ इंटरनेटवर तुफान गाजतोय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत. शिवाय लाइक्सचाही पाऊस पडतो आहे. नेटकरी हा व्हिडीओ वारंवार बघत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील sankhe_mansi या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.

Story img Loader